LWS राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा चौथी भाषा व गणित

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झालेली आहे. 'मराठी' ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. आपल्या राज्यात परंपरानुसार सण उत्सवांत विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण उत्साहाने साजरे करतात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो. त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भात वऱ्हाडी तसेच खानदेशात अहिराणी बोलीभाषा बोलतात. गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक बोलीभाषा आहेत.

Q1. या उताऱ्यात एकूण किती सणांचा उल्लेख आला आहे ?

Q2. आदिवासी जमातीची पारंपारिक बोलीभाषा खालीलपैकी कोणती नाही ?

Q3. उताऱ्यात 'भेद' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता आला आहे ?

कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

Q4. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तुरा असणारा पक्षी कोणता ?

Q5. 'शुक' म्हणजे कोण ? ते पर्यायातून ओळखा.

Q6. पिसारा असणारा कोणता पक्षी कवितेत आला आहे ?

Q7. जसे हरीण - पाडस तसे सिंह - ?

Q8. रहाट ........... हा जोडशब्द पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल ?

Q9. पुढील शब्दसमूहाबद्दल पर्यायातून योग्य शब्द ओळखा. जन्म झाले ते ठिकाण -

Q10. पुढील वाक्यात एकूण किती सर्वनाम आहेत ? मी, माझा मित्र आणि तो, त्याच्या घरी एकत्र जेवायला गेलो.

Q11. पुढील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते ? सा न री ब पा

Q12. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?

Q13. निकिताने डोळे पटकन उघडले ? अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. (डोळे)

Q14. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरु होत्या. वरील वाक्यातील उद्देश भाग ओळखा.

Q15. समोर वाघ पाहताच राहुलच्या पोटात

Q16. खालीलपैकी समुहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखा.

संवाद वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

संवाद वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या

Q17. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे ?

Q18. संवाद कोठे घडला असावा ?

Q19. दवाखान्यात जाऊन चिंटूच्या आईची विचारपूस कोणी केली ?

Q20. खालील पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावले असता शेवटून दुसरा शब्द कोणता येईल ?

Q21. 'मायेची पाखरं' या पाठाचे लेखक कोण आहेत ?

Question image

Q22. सोबतच्या आकृतीमध्ये एक म्हण लपलेली आहे, ती ओळखून त्याचा अर्थ पर्यायातून शोधा ?

Q23. अरे वा ! तू छान चित्र काढलेस वरील वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह येईल ?

Q24. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. पोहोचलो एकदाचे आम्ही या भक्कम गडावर !

Q25. पुढील पर्यायातील शुध्द शब्द ओळखा.

Q26. ५ शतक + १ शतक = ...... दशक

Q27. २९ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहाल ?

Q28. '३५०१७' ही संख्या अक्षरात कशी लिहाल ?

Q29. खालीलपैकी ३ ने भाग जाणारी संख्या कोणती नाही ?

Q30. २६४३ + १८५६ = किती ?

Q31. ९५४७३ - [?] = १३७२ तर [?] = किती ?

Q32. सलमाने एका पेरुतील 2/6 भाग पेरु स्वराला दिला तर किती भाग पेरु शिल्लक राहिला ?

Q33. ३३० मिनिटे = ..... तास ..... मिनिटे

Q34. १२ ३/४ किग्रॅ = ...... ग्रॅम. चौकटीत योग्य उत्तर ओळखा.

Question image

Q35. सोबतच्या आकृतीची परिमिती ८० सेमी होण्यासाठी उरलेली बाजू किती सेमीची असावी ?

Q36. एका वर्तुळाची त्रिज्या १० सेमी असून त्याच्या व्यासाची दुप्पट किती असेल ?

Q37. ५०५ X ३२ = चौकटीत कोणते उत्तर येईल ?

Q38. सुजितकडे काही रक्कम होती. त्यातील साडेपाच हजार कपड्यासाठी, पावणे सात हजार प्रवासासाठी व अडीच हजार औषधासाठी खर्च केले, तेव्हा त्यांच्याकडे पावणे चारशे रुपये शिल्लक राहिले, तर त्यांच्याकडे किती रुपये असतील ?

Q39. चेतनने ५८७५ रुपयांचे व राघवने ७२५० रुपयांचे मिळून ऊसाचे बियाणे विकत आणले तर एकूण किती रुपयांचे बियाणे घेतले ?

Q40. ८६५ / १३ = किती ?

Q41. मॉडेल स्कूल विकासकामासाठी मोरगांव ग्रामस्थांनी प्रत्येकी ११०० रु. प्रमाणे २७ पालकांनी निधी जमा केला. त्यातून शाळेच्या ग्रंथालयासाठी २११८५ रुपयांची पुस्तके व उरलेलल्या रकमेतून शाळेत क्रीडा साहित्य आणले. तर क्रीडा साहित्यासाठी किती रुपये खर्च केले ?

Q42. १ ते १०० मध्ये एकक व दशकस्थानी समान अंक असणाऱ्या संख्या किती आहेत ?

Q43. चुकीची जोडी ओळखा ?

Question image

Q44. सोबतच्या आकृतीतील रंगविलेला भाग व न रंगविलेला भाग यांची बेरीज किती ?

Q45. बेरीज करा. साडेतीन तास + पावणे दोन तास

Q46. एका चौरसाचे क्षेत्रफळ १४४ चौसेमी आहे, तर त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती असेल ?

Q47. ९६० फुलांपैकी ७४० फुलांचे हार केले तेव्हा ५७ फुले खराब झाली, तर किती फुले शिल्लक राहिली ?

Q48. कोणत्या संख्येतून ५८९ वजा केल्यास उत्तर ८४११ येईल ?

Q49. खालील संख्यांचा चढता क्रम लावला असता तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती ? संख्या - ६७८५७, ५७६८७, ६५८५७, ५७५९१, ६०५००

Q50. ५०० + ८००० + २०००० + ० + ० या विस्तारीत मांडणीवरुन तयार होणारी संख्या ओळखा.

Q51. १२/७ [ ] ६/ ७चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल ?

Q52. नाताळदिवशी गुरुवार होता तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही ?

Q53. एका चौरसाचे क्षेत्रफळ २५६ चौसेमी असून त्या चौरसाची परिमिती किती ?

Q54. */ ७ + ३/७ = २ तर * म्हणजे किती?

Q55. ५ किमी २५० मी. + २ किमी ५० मी. = किती ?

Q56. १ ते २० पर्यंत असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे?

Q57. एका गावातील ३५७८ लोकसंख्येतील २८९५ जणांचे लसीकरण झाले तर किती जणांचे लसीकरण राहिले ?

Q58. १२ शर्टची किंमत ४२०० रुपये तर ५ शर्टची किंमत किती रुपये होईल ?

Q59. पोपटराव एका दुकानातील दररोज ७ पोती पेंड प्रत्येकी ३७५ रुपये दराने दुभत्या जनावरांसाठी घेऊन जातात. तर ऑगस्ट महिन्यात त्यांना एकूण किती बिल दयावे लागेल

Question image

Q60. पुढील अपूर्णांकाचा उतरता क्रम लावला असता मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल ?

Question image

Q61. * च्या जागी कोणती संख्या येईल ?

Q62. संजय सकाळी साडेनऊ वाजता घरातून बाहेर गेला व तो घरी दुपारी पावणे तीनला आला तर तो किती वेळ बाहेर होता ?

Q63. ५ मीटर दोरीपैकी २ मी. ५० सेमी दोरी वापरली तर किती दोरी शिल्लक राहिली ?

Q64. अझिमला शाळेत ३० ऑक्टोबरपासून तीन आठवडे सुट्टी होती, तर त्याची शाळा किती तारखेला सुरु होईल ?

Question image

Q65. खालील दिलेला अपूर्णांक पर्यायातून शोधा. बारा पूर्णांक नऊ छेद अकरा.

Q66. १८०० आंबे १५ पेट्यांत समान भरले. त्यापैकी १० पेट्या दिल्लीला विक्रीसाठी पाठविल्या तर एकूण किती आंबे दिल्लीला पाठविले ?

Q67. एका उदाहरणात गुण्य १४५ असून गुणाकार शून्य येण्यासाठी गुणक किती असावा ?

Q68. राधाने ३०० रुपयास एक याप्रमाणे २५ साड्या आणल्या. त्यातील १३ साड्या विकल्या, तर किती रुपयांच्या साड्या शिल्लक राहिल्या ?

Q69. एका दूध संकलन केंद्रावर ८०७ लीटर गाईचे व ९८५ लीटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी १६६५ लीटर दुधाची विक्री केली. तर किती लीटर दूध शिल्लक राहिले ?

Q70. संदेशजवळ १ रु., २ रु., ५ रु. व १० रुपयांच्या समान नोटा होत्या. त्या सर्व नोटा देऊन त्याने ३६० रुपयांचे घड्याळ विकत घेतले. तर त्याच्या जवळील ५ रु. च्या नोटांची रक्कम किती रुपये होईल ?

Q71. एका आयताकृती मैदानाची लांबी २५ मी. व रुंदी २० मी. असून त्याला चार पदरी कुंपण घालण्यासाठी ३० रु. प्रती मीटर प्रमाणे किती मजूरी दयावी लागेल ?

Q72. ७३१३७ या संख्येतील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज खालीलपैकी कोणत्या संख्येच्या जास्त जवळ असेल ?

Q73. एका विद्यार्थ्यांकडून सहलीसाठी २५० रुपये याप्रमाणे ३५ मुलांचे किती रुपये गोळा होतील ?

Question image

Q74. शाळेतील एकूण विद्यार्थी किती आहेत ?

Q75. तिसरीतील विद्यार्थ्यांपेक्षा पाचवीतील विद्यार्थी संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे ?

Created by Aditya Lad · Pune, India ·