Learning With Smartness Test Series
Q1. आग्रा : ताजमहाल तर दिल्ली : ?
Q2. निशा तिच्या घरापासून पूर्वेला 18 किमी गेली. तिथून उजवीकडे काटकोनात वळून 3 किमी गेली. त्यानंतर डावीकडे काटकोनात वळून सहा किमी गेली व शेवटी डावीकडे काटकोनात वळून 3 किमी गेली, तर ती घरापासून किती अंतरावर आहे?
Q3. एका सांकेतिक भाषेत LION हा शब्द NKQP असा व DEER हा शब्द FGGT असा लिहितात तर त्याच भाषेत HORSE हा शब्द कसा लिहाल?
Q4. जर 29 फेब्रुवारी 1992 रोजी मंगळवार असेल, तर 29 फेब्रुवारी 1996 रोजी कोणता वार असेल?
Q5. एका सांकेतिक भाषेत तरफ= 372, बरफ= 347, तरस= 271, तर याच सांकेतिक भाषेत सफर हा शब्द कशा प्रकारे लिहिता येईल?
Q6. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षरमालेत I आणि P यांच्यामध्ये जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे W आणि एक अक्षर यांच्यामध्ये आहे तर ते अक्षर कोणते?
इंग्रजी अक्षरमाला
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
Q7. इंग्रजी अक्षरमालेत 12 व्या अक्षरानंतर 3 रे अक्षर कोणते?
Q8. दिलेल्या अक्षरांमधून विषम क्रमांकाचे अक्षर निवडा.
Q9. गटात न बसणारा शब्द निवडा.
Q10. खालील आकृत्यांपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा.
Q11. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 781 2) 253 3) 671 4) 375
Q12. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 49/343 2) 9/30 3) 25/30 4) 16/68
Q13. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) C 2) F 3) J 4) N
Q14. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 6971 2) 1113 3) 4143 4) 2931
Q15. 42 : 64 :: 35 : ?
Q16. जमीन : भूचर :: आकाश : ?
Q17. 3:16 :: 8:?
Q18. 9 : 720 :: 7:?
Q19. KP : EV :: HM : ?
Q20. KLMN : MJOL :: PQRS: ?
Q21. 1278 : 651110 :: 15141817: ?
Q22. 38127 : 4101511 :: 9131612:?
Q23. 82712 : 1051115 :: 1881216:?
Q24. पुढील प्रश्कृतीचे आरशातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा.
Q25. पुढील प्रश्नकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारे आकृती पर्यंत निवडा.
Q26. पुढील प्रश्न कृतीस तंतोतंत जुळणारे आकृती पर्यायातून निवडा .
Q27. आई व मुलगा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे जर दोघांच्या वेयातील फरक 28 वर्ष आहे तर पाच वर्षानंतर मुलाचे वय किती होईल.
Q28. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत तास काटा व मिनिट काटा किती वेळा काटकोन बनवतात?
Q29. दिलेल्या आकृतीत एकूण चौकोन किती?
Q30. दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती ?
Q31. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
Q32. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
Q33. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
Q34. क्रमाने येणारे पद ओळखा: 0, 3, 8, 15, 24, ?
Q35. क्रमाने येणारे पद ओळखा: 132, 253, 374, ?
Q36. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
Q37. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.
Q38. वेगळे पद निवडा. 1) 7213 2) 8324 3) 5316 4) 6549
Q39. वेगळे पद निवडा. 1) 2/9 2) 7/343 3) 3/28 4) 5/126
Q40. वेगळे पद निवडा. 1) 32 2) 50 3) 72 4) 150
Q41. एका सांकेतिक भाषेत 'गरम' ला ACD, 'समज' ला CEF व 'नरम' ला FDC असे लिहितात तर 'गरज' हा शब्द कसा लिहिला जाईल?
Q42. एका सांकेतिक भाषेत 3845 ही संख्या 5663 अशी लिहितात व 1537 ही संख्या 3355 अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 4916 ही संख्या कशी लिहिली जाईल ?
Q43. 26 : 37 :: ?: 122
Q44. 24 : 512 :: 83:?
Q45. B ही A ची पत्नी आहे C हा A चा मुलगा आहे. O ही C ची बहिण असून M हे O च्या आईचे वडील आहेत तर A व M यांच्यातील नाते काय
Q46. सुरज उगवत्या सूर्य पाहत होता; तो उजवीकडे दोनदा काटकोनात वळाला व नंतर डावीकडे 45 अंशाच्या कोणात वळाला तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?
Q47. 1 जानेवारी 2020 रोजी मंगळवार असेल तर 2022 रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?
Q48. नीलम त्याच्या वडिलांपेक्षा 35 वर्षांनी लहान आहे जर नीलम च्या वडिलांचे पाच वर्षानंतरचे वय 55 वर्षे असेल तर नीलम चे आजचे वय किती?
Q49. वरील आकृती नुसार किती व्यक्ती शिक्षक असून शेती हा व्यवसाय करतात.
Q50. किती व्यक्ती या तीनही क्षेत्रात काम करतात?