LWS राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता सातवी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. The baby started to _____ when it was hungry.

Q2. Choose the correct meaning of the phrase 'With open arms'.

Q3. Choose two correct opposite pairs.

Q4. Find the synonym for the underlined word. He is a brave man.

Q5. Add the correct prefix. agree (not agree)

Q6. She ate a slice of _____.

Q7. Find the correct phrase. A queer fish

Q8. Give one word: A person who makes bread is

Q9. The students finished their homework _____

Question image

Q10. Puzzle:

Question image

Q11. Find verbs from grid:

Q12. They had _____ the match.

Q13. Identify sentence type: 'Where are you going for your holidays?'

Q14. Select an adverb: The tortoise walked slowly towards the finish line.

Q15. This newspaper is published every morning. It is a _____ newspaper.

Q16. We _____ obey the rules.

Q17. Identify the tense: She was cutting a jackfruit.

Q18. He _____ from a branch of tree.

Q19. Superlative degree:

Q20. The new recycling program will be very _____ for our environment.

Q21. Dialogue: Suhas: Hello, could you please tell me the way to the library? Leena: Go straight and turn left. It is _____ the bank.

Q22. Which symbol is used in email IDs?

Q23. Advertisement: Mega Tech Sale Buy a laptop, get a wireless mouse FREE! The offer is about:

Q24. Select correct domain name:

Q25. Full form of 'TC':

Q26. रामनगर' या शब्दातील अक्षरांच्या अनुक्रमावर आधारित योग्य पर्याय निवडा.

Q27. निर्देश, निर्णय, निरीक्षण या शब्दांतील संबंध ओळखा.

Q28. जर A=1, B=2, C=4, D=7 असेल तर F व G यांची बेरीज किती?

Q29. खालीलपैकी कोणता प्राणी मांसाहारी नाही?

Q30. इंग्रजी अक्षरमालेत 12 व्या अक्षरानंतर 3 रे अक्षर कोणते?

Q31. दिलेल्या अक्षरांमधून विषम क्रमांकाचे अक्षर निवडा.

Q32. गटात न बसणारा शब्द निवडा.

Question image

Q33. खालील आकृत्यांपैकी गटात न बसणारी आकृती ओळखा.

Q34. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 781 2) 253 3) 671 4) 375

Q35. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 49/343 2) 9/30 3) 25/30 4) 16/68

Q36. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) C 2) F 3) J 4) N

Q37. गटात न बसणारा पर्याय निवडा 1) 6971 2) 1113 3) 4143 4) 2931

Q38. 42 : 64 :: 35 : ?

Q39. जमीन : भूचर :: आकाश : ?

Q40. 3:16 :: 8:?

Q41. 9 : 720 :: 7:?

Q42. KP : EV :: HM : ?

Q43. KLMN : MJOL :: PQRS: ?

Question image

Q44. 1278 : 651110 :: 15141817: ?

Q45. 38127 : 4101511 :: 9131612:?

Q46. 82712 : 1051115 :: 1881216:?

Question image

Q47. पुढील प्रश्कृतीचे आरशातील प्रतिबिंब असणारी आकृती पर्यायातून निवडा.

Question image

Q48. पुढील प्रश्नकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब असणारे आकृती पर्यंत निवडा.

Question image

Q49. पुढील प्रश्न कृतीस तंतोतंत जुळणारे आकृती पर्यायातून निवडा .

Q50. आई व मुलगा यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे जर दोघांच्या वेयातील फरक 28 वर्ष आहे तर पाच वर्षानंतर मुलाचे वय किती होईल.

Q51. दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत तास काटा व मिनिट काटा किती वेळा काटकोन बनवतात?

Question image

Q52. दिलेल्या आकृतीत एकूण चौकोन किती?

Question image

Q53. दिलेल्या आकृतीत एकूण त्रिकोण किती ?

Question image

Q54. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

Question image

Q55. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

Question image

Q56. खालील संख्यांच्या मांडणीतील नियम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

Q57. क्रमाने येणारे पद ओळखा: 0, 3, 8, 15, 24, ?

Q58. क्रमाने येणारे पद ओळखा: 132, 253, 374, ?

Question image

Q59. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

Question image

Q60. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा.

Q61. वेगळे पद निवडा. 1) 7213 2) 8324 3) 5316 4) 6549

Q62. वेगळे पद निवडा. 1) 2/9 2) 7/343 3) 3/28 4) 5/126

Q63. वेगळे पद निवडा. 1) 32 2) 50 3) 72 4) 150

Q64. एका सांकेतिक भाषेत 'गरम' ला ACD, 'समज' ला CEF व 'नरम' ला FDC असे लिहितात तर 'गरज' हा शब्द कसा लिहिला जाईल?

Q65. एका सांकेतिक भाषेत 3845 ही संख्या 5663 अशी लिहितात व 1537 ही संख्या 3355 अशी लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 4916 ही संख्या कशी लिहिली जाईल ?

Q66. 26 : 37 :: ?: 122

Q67. 24 : 512 :: 83:?

Q68. एका रांगेत मनिषा 24 व्या व मागून 10 व्या क्रमांकावर आहे, तर रांगेत एकूण किती जण आहेत ?

Q69. एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागल्यास मिळणाऱ्या उत्तरापेक्षा 8 ने गुणून 5 ने भाग दिल्यास 64 ने जास्त उत्तर येते, तर ती संख्या कोणती ?

Q70. B ही A ची पत्नी आहे C हा A चा मुलगा आहे. O ही C ची बहिण असून M हे O च्या आईचे वडील आहेत तर A व M यांच्यातील नाते काय

Q71. सुरज उगवत्या सूर्य पाहत होता; तो उजवीकडे दोनदा काटकोनात वळाला व नंतर डावीकडे 45 अंशाच्या कोणात वळाला तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?

Q72. 1 जानेवारी 2020 रोजी मंगळवार असेल तर 2022 रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?

Q73. नीलम त्याच्या वडिलांपेक्षा 35 वर्षांनी लहान आहे जर नीलम च्या वडिलांचे पाच वर्षानंतरचे वय 55 वर्षे असेल तर नीलम चे आजचे वय किती?

Question image

Q74. वरील आकृती नुसार किती व्यक्ती शिक्षक असून शेती हा व्यवसाय करतात.

Q75. किती व्यक्ती या तीनही क्षेत्रात काम करतात?

Created by Aditya Lad · Pune, India ·