Learning With Smartness Test Series
Read the passage carefully and answer the following question. When you were very young, your parents or other grown-ups did everything for you. They fed you, washed you, dressed you and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11, you must have learned to do many things all by yourself. Now you are a 'Do It Yourself - DIY kid', right? Here's a list of some things an eleven year old child should be able to do - and never mind if you can'tdo some of these things as yet! There's a whole year for you to learn these things. You will enjoy them.
Q1. Write down noun from the passage.
Q2. Write down pronoun from the passage.
Q3. What colour is the sky?
Q4. He is ____ intelligent boy.
Q5. Which is the living place of a crow ?
Q6. What time does the clock show?
Q7. Rachna is very . ......girl.
Q8. Select the correct pair from the given pairs.
Q9. Choose the correct word for blank. (Beautiful x ugly) (careful x........)
Q10. Which of the given words has different pronunciation of vowel 'u'?
Q11. Choose the group that contains the odd word.
Q12. Choose the correct punctuation mark for the given sentence.(Sunita bought mango apple guava for me.)
Q13. Pick out the wrong pair from the following pairs.
Q14. Select the option that is not an ordinal number?
Q15. He closed the ......of our house.
Q16. Which of the following is not a fruit?
Q17. Choose the word that is alphabetically a second in the given words.
Q18. Identify the incorrect singular plural pairs.
Q19. How many days make four weeks?
Q20. Write the correct spelling of this picture
Q21. Which of the following is not a vegetable?
Q22. Who writes reports in the newspaper?
Riddles
Solve the riddle with the given clues.
Q23. I have teeth but I cannot bite . Who am I?
Q24. Find the different sound of the letter k from the following alternatives .
Q25. Find the opposite of the word ' same '
बुद्धिमत्ता
प्रश्न संख्या 50 गुण 100
Q26. 4,10,22,46,?
Q27. डोळा :पाहणे :: त्वचा:?
Q28. गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q29. वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात ?
Q30. 3, 7, 13, 19, ?
Q31. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते लिहा.2 : 8 तर 5 : ?
Q32. 4,16,36,64,?
Q33. खालीलपैकी कोणता शब्द 'सूर्य' या अर्थाने येत नाही?
Q34. (512, 64) ( 216 , 36 ) , ( 27, 9 ) या संख्या गटाचे निरीक्षण करून असाच समान वैशिष्ट्यानुसार गट खालील पर्यायातून निवडा.
Q35. 9/2,9/4,9/5,9/7,9/8 या अपूर्णांकातील सर्वात लहान अपूर्णांकाचा अंश व छेद यांच्यामध्ये किती चा फरक आहे?
Q36. सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 66 आहे दोघींच्या वयात दोन वर्षाचे अंतर आहे तर दोघींची वय किती?
Q37. चुकीचा पर्याय निवडा.
Q38. सुमित अमित पेक्षा वयाने लहान आहे .सुधीर अमित पेक्षा वयाने मोठा आहे .साधना सुमित पेक्षा वयाने लहान आहे तर या सर्वांमध्ये वयाने सर्वात मोठा कोण आहे?
Q39. राघव चे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 पेक्षा 2 ने जास्त आहे. राघव चे चुलते राघवच्या वडिलांपेक्षा चार वर्षांनी लहान असून त्यांचे वय 23 वर्षे आहे. तर राघव व त्याच्या चुलत्याच्या वयाची बेरीज किती?
Q40. गटात न बसणारे पद ओळखा.
Q41. खालीलपैकी कोणत्या संख्येला दोन व पाच या दोन्ही अंकांनी नि:शेष भाग जातो?
Q42. जर वसंत : ग्रीष्म तर शरद : ?
Q43. ABC, AABC, AABBC,?
वेन आकृत्या वर आधारित खालील प्रश्न सोडवा.
Q44. योग्य पर्याय निवडा
Q45. 'ह के म स ग री' हे अक्षर मालेतील ज्या अक्षरांचा क्रमांक समसंख्या आहे त्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
Q46. फक्त वर्तुळात असणारे संख्या कोणत्या आहे?
Q47. फक्त वर्तुळ आणि त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे?
Q48. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिघांमध्ये असणारी संख्या कोणती आहे?
Q49. फक्त त्रिकोणात असणारी संख्या कोणती आहे?
Q50. फक्त चौकोन आणि त्रिकोणात असणारी संख्या कोणती?
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षरमालेचा उपयोग पुढील दोन प्रश्न सोडविण्यासाठी करावा.
Q51. दिलेल्या अक्षर मालेतील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर कोणते?
Q52. दिलेल्या अक्षर मालेतील डावीकडून सातवे अक्षर व उजवीकडून चौदावे अक्षर घेतल्यास कोणता अक्षरगट तयार होईल?
Q53. 75 वर्षे : अमृत :: पन्नास वर्षे :. ?
Q54. मराठीला हिंदी म्हटले, संस्कृतला मराठी म्हटले, हिंदी ला संस्कृत म्हटले, इंग्रजीला हिंदी म्हटले तर आपली राष्ट्रभाषा कोणती?
Q55. 'हिरवागार 'या शब्दापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?
Q56. गटात न बसणारे पद ओळखा.
Q57. गटात न बसणारे पद ओळखा.
Q58. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तर आकृत्या मधून निवडा.
Q59. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती कोणती ?
Q60. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकाचा गट आरशातील प्रतिमेत तसाच दिसेल?
Q61. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्या मधून निश्चित करा.
Q62. गटात न बसणारी आकृती ओळखा.
Q63. गटात न बसणारी आकृती ओळखा.
Q64. गटात न बसणारी आकृती ओळखा.
Q65. गटात न बसणारी आकृती ओळखा.
Q66. गटात बसणारे पद ओळखा. तबेला, खुराडे, गोठा
Q67. गटात बसणारे पद ओळखा. मे, जुलै, डिसेंबर, जानेवारी
Q68. संख्यामाला पूर्ण करा: 5, 10, 15, ?, 25.
Q69. प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा. 1, 8, 27, 65, 125, 216
Q70. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तुमचा दिव्यांग मित्र रॅम्प चढताना घसरून खाली पडला, तर त्याला पाहून तुम्ही काय कराल?
Q71. तुमच्या निरीक्षणाच्या आधारे तुम्ही खालील पैकी कोणता निष्कर्ष काढाल?
Q72. जर मुलींना खेळ खेळण्याची परवानगी दिली नाही तर काय होईल?
Q73. परीक्षा असल्यामुळे आई वडील तुम्हाला गावाला घेऊन गेले नाहीत तर तुम्ही काय कराल?
Q74. मैदानावर खेळता खेळता मित्रासोबत भांडण झाली अशा वेळी तुम्ही काय कराल?
Q75. पूरग्रस्तांना मदत करायची आहे अशावेळी तुम्ही काय कराल ?