Learning With Smartness Test Series
Q1. Find the hidden letter in the given picture.
Q2. Choose the odd man out.
Q3. I eat grass and give milk. Who am I?
Q4. Choose the incorrect option.
Q5. Pick out the word that ends with a different sound.
Q6. Find the name of the word hidden in the "Parrot".
Q7. The sun rises in direction.
Q8. What is 30 minutes called?
Q9. What is the colour of banana?
Q10. Which word is alphabetically second?
Q11. The sign indicates
Q12. Choose the correct word to complete the group: book, notebook, pen, pencil
Q13. Choose the incorrect pair.
Q14. Choose the correct punctuation mark: What a great idea
Q15. Which word has a different sound of 'C'?
Q16. Where does a horse live?
Q17. How many days are there in July?
Q18. Which is the correct spelling?
Q19. Identify the part of hands.
Q20. Which small word is NOT hidden in "chair"?
Q21. Which is incorrect rhyming word
Q22. Choose incorrect motto about plantation.
Q23. What is the opposite of Short?
Q24. Which is sweet?
Q25. How many capital letters should be in this sentence? raju, mohan and rohit goes to pune
Q26. कृष्णा श्रीमंत पृथ्वी प्रसाद पाथर्डी या शब्दात एकूण किती जोडाक्षरे आहेत
Q27. एका रांगेत रमेश समोरून 10 वा आहे आणि शेवटून 15 व्या क्रमाकावर आहे. तर एकूण रांगेत मुले किती?
Q28. खालील वाक्यात एकूण जोडाक्षरे किती आहेत ते ओळखाः शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.
Q29. खालील वाक्य वाचा आणि दोन अक्षरी शब्द हे तीन अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त आहेत ते ओळखाः राम शाळेत जातो आणि तो रोज नवीन धडे शिकतो.
Q30. जर BA=21 तर FD=?
Q31. 12: 144 :: 15:?
Q32. डोळा : पाहणे :: कान : ?
Q33. 3:27::4:?
Q34. शिक्षक : शाळा :: शेतकरी : ?
Q35. गटातील चुकीचे पद ओळखा 16, 25, 36, 49, 60
Q36. गटात न बसणारा शब्द
Q37. गटात न बसणारा संख्या
Q38. गटात न बसणारा आकृती
Q39. काही फुले लाल आहेत. सर्व लाल वस्तू सुंदर आहेत. निष्कर्ष?
Q40. प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती?
Q41. तंतोतंत जुळणारी आकृती कोणती ?
Q42. आईचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे आणखी सहा वर्षांनी दुप्पट होईल. मुलाचे वय किती?
Q43. एका संख्येत 235 मिळवण्याऐवजी वजा केले तर उत्तर कितीने चुकले?
Q44. एक मुलगा पश्चिमेकडे तोड करून उभा आहे तर त्याचा उजव्या हाताची दिशा कोणती ?
Q45. AABBCC, ABBCC, BBCC, ???
Q46. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे
Q47. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे
Q48. 35:64::25:?
Q49. गाय : बैल : : उंटः ?
Q50. AB : XY :: CD : ?
Q51. जर A हा B पेक्षा उंच आहे D हा A पेक्षा उंच आहे आणि B हा C पेक्षा उंचটেও उंच आहे तर सर्वात उंच कोण
Q52. 2, 4, 8, 16, ?
Q53. 1, 3, 6, 10, ?
Q54. 5, 11, 23, 47, ?
Q55. गटात न बसणारे पद ओळखा
प्रश्न क्रमांक 56 व 57
Q56. गटात न बसणारी आकृती कोणती
Q57. गटात न बसणारी आकृती कोणती
Q58. वर्तुळात कोन किती?
Q59. घनाला किती पृष्ठभाग असतात?
Q60. संख्या मालिका : 11,12,13,7,5,21,44,35,52 दिलेल्या संख्यामालिकातील मूळ संख्याची बेरीज किती ?
Q61. वरील संख्यामालिकेतील 3 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती ?
Q62. जलप्रतिबिंब ओळखा
Q63. जलप्रतिबिंब ओळखा
Q64. आरशातील प्रतीबंब ओळखा
Q65. आरशातील प्रतीबंब ओळखा
Q66. अमोल पूर्वेकडे तोंड करून उभा आहे तो डावीकडे काटकोनात दोन वेळा वळला त्यावेळी त्याचा उजव्या हाताची दिशा कोणती ?
Q67. विनोदला तीन काका आहेत व 2 आत्या आहेत तर विनोदच्या आत्याला भाऊ किती ?
प्रश्न 68 ते 70 सूचना माहिती वाचून उत्तरे शोधा.
1 मार्च पासून सलग पाच दिवस परीक्षा सुरु झाली. बुधवारी इंग्रजीचा पेपर होता. त्यानंतर विज्ञान व समाज अभ्यास यांचे पेपर झाले इंग्रजी अगोदर मराठी व गणित पेपर होते. सुरवात मराठीने व शेवट समाज अभ्यास या पेपरने झाला
Q68. परीक्षा कोणत्या तारखेला सुरु झाली?
Q69. विज्ञान पेपर कधी होता ?
Q70. परीक्षा कोणत्या वारी संपली.
Q71. चिन्ह मालिका O < > +, < > + O, > + O <, ?
Q72. चुकीचे पद ओळखा 12, 16, 17, 24, 36
Q73. चुकीचे पद ओळखा गाजर, मुळा, बटाटा, बीट, रताळे
Q74. खालील आकृतीतील योग्य पर्याय निवडा
Q75. खालील आकृतीतील त्रिकोणाची संख्या किती ?