Learning With Smartness Test Series
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या
उतारा “अहो सखाराम, तुम्हाला माहित आहे का, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे? एक महिलाच आहे. तालुक्याच्या पोलीस स्टेशनलाही इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे. शेजारच्या गल्लीतल्या त्या दामुअण्णाची लेक डॉक्टर झाली गेल्या वर्षी. माहितीय ना तुम्हाला ! अजून किती उदाहरण द्यायची ! आता कित्येक डॉक्टर, वकील, इंजिनियर या महिला आहेत. त्या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखा विचार केला असता तर?"
Q1. तालुक्याच्या पोलीस स्टेशन च्या प्रमुखाला काय म्हणतात?
Q2. वरील उता-यात कोणत्या व्यावसायिकाचा उल्लेख आला नाही ?
Q3. कवितेते कोणत्या ऋतूचे वर्णन केलेले आहे?
Q4. कवीने कोणते दिवस येऊ नये असे कवितेत म्हटले आहे?
वृत्तपत्रातील बातमी
भारतात जळगाव शहर ठरले सर्वात उष्ण जळगाव-काही दिवसांपासून शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. बुधवारी जळगाव शहरात ४४.६ अशी उच्चांकी तापमानाची नोंद झाली. बुधवारी पूर्ण भारतात जळगाव शहर सर्वात उष्ण ठरले. जगातील उष्ण शहरांमध्ये जळगाव शहर आठव्या क्रमांकावर होते. राजस्थानकडून उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याने जळगाव जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याची माहिती स्कायवॉच संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
Q5. जळगाव जिल्ह्याच्या तापमानात वाढ का होत होती?
Q6. उष्ण शहरांमध्ये जळगाव --- क्रमांकावर होते.
Q7. माझ्याकडे वही आहे'. या वाक्यातील नाम ओळखा.
Q8. हा माझा भाऊ आहे' या वाक्यातील एक अक्षरी सर्वनाम कोणते?
Q9. गोड लाडू खाऊया'. या वाक्यातील विशेषण कोणते?
Q10. मोर' या शब्दाचे लिंग कोणते ?
Q11. तुझे नाव काय या वाक्यात रिकाम्या जागी येणाऱ्या विराचिन्हाचे नाव काय ?
Q12. खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोध. वाक्प्रचार- अक्काबाईचा फेरा येणे.
संवाद
हमीद : चिमटा कितीला दिला. दुकानदार : हे तुझ्या कामाचे नाही. हमीद : विक्रीसाठी नाही का? दुकानदार : विक्रीसाठी का नाही? इथवर बोजा आणला असता का? हमीद : मग सांगत का नाही किंमत काय पडेल ती ? दुकानदार : सहा रुपये लागतील.
Q13. हा संवाद किती जणांमध्ये घडला आहे?
Q14. संवाद कोठे घडला असेल?
Q15. फार फार वर्षापूर्वीची ही ----- आहे.
Q16. इतक्या पूर्वीची कि त्या काळी माणूस जंगलामध्ये राहत असे कंदमूळ खाऊन पोट भरत असे.
Q17. --- करून प्राण्यांचे मांस खात असे.
Q18. आई शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q19. खालीलपैकी कोणता जोडशब्द आहे.
Q20. शब्द समुहाबद्दल योग्य शब्द निवडा. देशाचे रक्षण करणारा
Q21. प्राणी- पिल्लू अयोग्य जोडी निवडा.
Q22. अर्थपूर्ण शब्द तयार करा. स्त क पु
Q23. पाऊस' या अर्थाचा शब्द पर्यायातून शोधा.
Q24. रानवेडी' या कवितेचे कवी खालील पर्यायातून शोधा.
Q25. फुलांचा :
Q26. पुढील संख्या अक्षरात लिहा. { 514 }
Q27. खालील उदाहरणात रिकाम्या चौकटील कोणते चिन्ह लिहावे. 780 [ ? ]82
Q28. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत ?
Q29. खाली दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान तीन अंकी कोणती संख्या तयार होईल ? {7,9,8}
Q30. 565 ही संख्या विस्तारीत रूपात कशी लिहाल ?
Q31. 262, 169, 580, 932, 316 या संख्यांमध्ये एकूण किती सम संख्या आहेत ?
Q32. 423 + 527 यांची बेरीज केली असता उत्तर --- येईल.
Q33. 770 + 48 + 9 यांची बेरीज --- येईल.
Q34. एका वृध्दाश्रमात 57 पुरुष व 64 स्त्रिया आहेत, तर एकूण किती वृद्ध व्यक्ती तेथे राहतात ?
Q35. 952 - 460 पुढील संख्यांची उभी मांडणी केल्यास व वजाबाकी केल्यास उत्तर किती येईल ?
Q36. 1000 - 5 = किती?
Q37. पावणे तीन हजार रुपयांमधून सव्वा अकराशे रुपये खर्च केले, तर किती रुपये शिल्लक राहतील ?
Q38. एका रांगेत ९ झाडे याप्रमाणे १२ रांगेत किती झाडे असतील ?
Q39. 720 x 0 हा गुणाकार किती येईल.
Q40. 845 या संख्येला पाचने भागले असता उत्तर किती येईल ?
Q41. खाऊ घेण्यासाठी समिराच्या बाबांनी समीरा, सतीश, रिया, मारिया यांना 80 रुपये दिले, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील ?
Q42. 100 मीटर दोरीतील अर्धी दोरी किती मापाची होईल ?
Q43. रविजवळ 200 मीटर कापड होते त्याने त्यातील निम्मे साहिलला कापड दिले तर, रविजवळ किती कापड शिल्लक राहिले ?
Q44. खालीलपैकी कोणत्या आकृतीत पावभाग रंगवलेला आहे.
Q45. 1000 चा पाव भाग किती ?
Q46. खालील अपूर्णांकांतील पाऊण भाग दर्शविणारा अपूर्णाक ओळखा.
Q47. 1 लीटर दुधातील पाऊण लीटर दूध संपले, तर किती शिल्लक राहिल ?
Q48. आकृतीवरून अपूर्णांक लिहा.
Q49. 26 मीटर = किती सेमी.
Q50. पाऊणलीटर =
Q51. 4 लीटर = किती मिली लीटर ?
Q52. घड्याळात तास काटा 4 वर व मिनीट काटा 12 वर असेल तर किती वाजले ?
Q53. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत ?
Q54. 5 तास = किती मिनिटे ?
Q55. 16 तारखेनंतर 8 दिवस मोजल्यास कोणती तारीख येईल ?
Q56. एका आठवड्यात किती दिवस असतात ?
Q57. एका वर्षात किती महिने येतात ?
Q58. एप्रिल महिन्यात किती दिवस असतात ?
Q59. 8 रु.50 रुपये - 3रु. 10 रुपये = किती ?
Q60. 7 रूपये म्हणजे किती रुपये ?
Q61. 1 रुपयांची 20 नाणी देऊन त्या रकमेत 5 रुपयांची किती नाणी येतील ?
Q62. एकनाथने 100 रुपयांचे आंबे विकत घेतले व ते 140 रुपयांना विकले तर त्यांना नफा झाला की तोटा ?
Q63. आफ्रिनने 4000 रुपयांना मोबाईल घेतला व तो 3890 रुपयांना विकला तर तिला किती तोटा झाला?
Q64. खरेदी किंमत – विक्री किंमत = ?
Q65. बँकेत...........व्यवहार होतात.
Q66. बँकेत रुपये ठेवण्यापूर्वी बँकेत .......... काढणे आवश्यक असते.
Q67. त्रिकोणाला किती बाजू असतात ?
Q68. पाच बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात ?
Q69. खालीलपैकी कोन कोणता ?
Q70. केंद्रबिंदू असणारी आकृती कोणती ?
Q71. शेजारील आयताची परिमिती किती ?
Q72. त्रिमितीय वस्तूला उंची, रुंदी व .................असते.
Q73. पुढील आकृतिबंध पाहून रिकाम्या जागी येणारा आकृतीबंध शोधा. MAN MAN ΜΑΝ ΜΑΝ......
Q74. खालीलपैकी कोणते अक्षर सममित आहे ?
Q75. खालीलपैकी कोणती आकृती सममित नाही ?