LWS राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता दुसरी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.

आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होते. नदी-नाले भरुन वाहतात. विहिरी - तलाव भरुन जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते. शेतात पिके डोलू लागतात. वातावरण आल्हाददायक असते. मोर रानात नृत्य करतात. बेडकांचा 'डराव डराव' असा आवाज घुमू लागतो. सूर्यप्रकाशामुळे ढग रंगीबेरंगी बनतात. कधी कधी आकाशात इंद्रधनुष्यही दिसते. पावसाळ्यातील संध्याकाळ फारच सुंदर असते.

Q1. आपल्या देशातील मुख्य ऋतू कोणते आहेत ? अ) पावसाळा ब) उन्हाळा क) हिवाळा

Q2. 2. वरील उताऱ्यासंबंधी खालीलपैकी योग्य विधान कोणते ?

Q3. खालील पर्यायांतून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.

Q4. खालील पर्यायांतून लिंगासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.

Q5. खालील अर्थाची योग्य म्हण दिलेल्या पर्यायांतून शोधा. बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो-

Q6. पुढे दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य पिल्लूदर्शक शब्द शोधा. गाय हंबरताच तिचे

Q7. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. भारतात उंच पर्वत आहेत.

Q8. खालील पर्यायांतून विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा.

Q9. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ : आपला राष्ट्रीय पक्षी

Q10. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही, तो पर्याय शोधा. आई, बागेतील झाडांना पाणी घालू का ? अ) प्रश्नचिन्ह ब) उद्गारचिन्ह क) स्वल्पविराम

Q11. 11 ते 13 साठी सूचना : रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. ............ हा सण जानेवारी महिन्यात येतो.

Q12. या सणाला मुले ......... उडवतात.

Q13. तिळगुळ देऊन ..........बोलण्याचा संदेश दिला जातो.

Q14. खालील पर्यायांतून वचनासंबंधी योग्य जोडीचा पर्याय शोधा.

Question image

Q15. 'गुहा' कोणासाठी? योग्य चित्राचा पर्याय पर्यायांतून शोधा.

विभाग दोन गणित

Question image

Q16. खालील वजाबाकीच्या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल?

Question image

Q17. खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा.

Q18. एक ते शंभर या संख्यामध्ये सात हा अंक असलेल्या एकूण संख्या किती आहेत?

Question image

Q19. खालीलपैकी एकूण किती गुणाकार बरोबर आहेत?

Question image

Q20. सोबतच्या आकृतीला......... कडा व ......... कोपरे आहेत.

Q21. खालीलपैकी सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या कोणती?

Q22. रॉबर्ट जवळ पाच रुपयाची पाच नाणी, वीस रुपयाची एक नोट आणि पन्नास रुपयाची एक नोट आहे तर रॉबर्ट जवळ एकूण किती रुपये आहेत?

Question image

Q23. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.

Q24. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने दिलेले आहेत. अ) ३४, ५३, ६७ ब) ४१, ३९, ३४ क) ९३, ८५, ७९

Q25. आदर्श शाळेतील ५७ मुलापैकी ३९ मुले सहलीला गेली तर किती मुले सहलीला गेली नाहीत

Question image

Q26. पावणे सहा वाजले हे वेळ दर्शविणारे घड्याळ पर्यायातून शोधा.

Q27. खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. ४ दशक ९एकक 🔲 ७ दशक

Question image

Q28. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?

Question image

Q29. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा.

Q30. खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस असतात?

Q31. मालतीकाकूनी १५ लीटर तेलाच्या डब्यातील ७ लीटर तेल दिवाळी फराळ साठी वापरले तर त्यांच्याकडे एकूण किती लीटर तेल शिल्लक राहिले?

Q32. खालीलपैकी कोणत्या संख्येतील नऊ या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे?

Question image

Q33. खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते?

Q34. खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे?

Q35. एक अंकी सर्वात मोठ्या संख्येत दोन अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळवली तर उत्तर काय येईल?

Q36. 🔲 ➕🔲➕🔲➕🔲🟰१६, तर 🔲 च्या जागी कोणता अंक असेल?

Question image

Q37. खालील नोट ओळखा व चित्रातील नोटीइतकी रक्कम होण्यासाठी दोन रुपयाची किती नाणी लागतील?

Q38. किलोमीटर या एककात खालीलपैकी कशाचे मोजमाप करणे योग्य ठरेल?

Q39. कार्तिक जवळ ' क्ष ' रुपये होते त्यातून त्याने दहा रुपयाचा एक पेन विकत घेतला तर त्याच्या जवळ शिल्लक रुपये किती?

Question image

Q40. खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध वाहनांनी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शविली आहे त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. रिक्षा या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांची एकूण संख्या सायकल या वाहनाने शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे?

विभाग 3 इंग्रजी

Q41. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे नाहीत?

Question image

Q42. सोबतच्या चित्राशी संबंधित शब्द पर्यायातून शोधा.

Question image

Q43. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा.

Q44. खालील पर्यायातून अयोग्य विरामचिन्हाची जोडी शोधा.

Question image

Q45. सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो?

Q46. तुमच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणते अभिवादन वापराल?

Question image

Q47. खालील शब्द कोड्यात दोनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकामी जागी येणारे योग्य अक्षर शोधा?

Q48. खालीलपैकी कोणता पर्याय रंगाचे नाव दर्शवत नाही?

Question image

Q49. सोबतचे चित्र पहा त्या प्राण्याचे घर पर्यायातून शोधा.

Question image

Q50. सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा.

विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी

Q51. सौरभच्या उजव्या हाताला पूर्व दिशा आहे तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती?

Q52. रं औ द गा बा या अक्षरापासून अर्थपूर्ण सुद्धा करून त्यातील मधोमध येणारे अक्षर कोणते?

Question image

Q53. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा.

Q54. गटात न बसणारे पद ओळखा.

Question image

Q55. गटात न बसणारे पद ओळखा.

Q56. कासवाला वाघ म्हटले वाघाला हत्ती म्हटले हत्तीला जिराफ म्हटले जिराफाला लांडगा म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता?

Q57. १३, ९, ४, १५, १६, ८, ३२, २६, १८, २० वरील संख्या मालिकेत चारच्या पाढ्यातील एकूण किती संख्या आल्या आहेत?

Question image

Q58. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत?

Q59. समसंबंध वस्तुमान: ग्रॅम :: धारकता:?

Question image

Q60. खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाची विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.

Q61. खालीलपैकी तुम्हाला कोणाशी मैत्री करायला आवडणार नाही ? अ) राजू गरजू मित्रांना मदत करतो. ब) रेहान वर्गातील मित्रांशी सतत भांडतो.क) माधव तुमच्या चुका दाखवून सुधारण्यास मदत करतो.

Question image

Q62. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा.

Question image

Q63. सोबतच्या विनापूरची निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न - फक्त चौकोनात एकूण किती अक्षर आहेत?

Q64. विकास मेघापेक्षा लहान आहे दीपा ही केशव व कावेरी पेक्षा मोठी आहे पण मेघा पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठे कोण?

Q65. एक सप्टेंबरला गुरुवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल? अ)शुक्रवार ब)शनिवार क)गुरुवार

Question image

Q66. खालील प्रश्न आकृती सारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा?

Q67. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? १४, २१, २८, ?, ४२

Q68. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा. २५, ३०, ५, _______

Question image

Q69. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा.

Question image

Q70.

Q71. संजय व नेहा यांच्या वयातील फरक सात वर्षे आहे तर आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्ष असेल?

Question image

Q72. खाली चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा.

Q73. एका सांकेतिक भाषेत १४=५, २६=८, ३७=१० असे लिहितात तर त्याच भाषेत ४२ ही संख्या कशी लिहाल?

Q74. खरी संख्याखरी संख्या मालिकेत चुकीचे पद पर्यायातून शोधा. १६, २४, ४०, ५६, ६८, ७३

Q75. एका दोरीचे पाच समान तुकडे करण्यासाठी ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

Created by Aditya Lad · Pune, India ·