Learning With Smartness Test Series
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या
उतारा: हत्ती हा जंगलातील सर्वात मोठा प्राणी आहे. त्याला एक लांब सोंड आणि दोन मोठे कान असतात. हत्तीला ऊस खायला खूप आवडते. तो कळपाने राहतो. -
Q1. वरील उताऱ्यानुसार हत्तीला काय खायला आवडते?
Q2. जंगलातील सर्वात मोठा प्राणी कोणता?
कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे
गुराखी दादा गुराखी दादा मुलगा तुमचा मज्जा करतो शाळा नाही अभ्यास नाही शेळ्या, मेंढ्या घेऊन फिरतो थांबा आमचे सर येतील शाळेत त्याला घेऊन जाती
Q3. - गुराखीचा मुलगा काय घेऊन फिरतो?
Q4. मुलाला शाळेत कोण घेऊन जाणार आहे?
Q5. 'फुगडी' हा शब्द कोणत्या पर्यायातील अक्षरांपासून तयार होतो.
Q6. गुहेत कोण राहतो?
Q7. खालील पर्यायातून नाम ओळखा.
Q8. आकाशात काय उडवले जाते?
Q9. पुढील कंसातील विरामचिन्हाचे नाव ओळखा. (?)
Q10. पाण्यात पोहणाऱ्या पक्षाचे नाव ओळखा
Q11. चिमणीची आपल्याला .........ऐकू येते.
Q12. नाव पूर्ण करा. ..... हुली
Q13. क, म, ळ, भ, र, स या अक्षरांपासून कोणता शब्द तयार होईल?
Q14. रिकाम्या जागी क्रमाने येणारे योग्य अक्षर निवडा. अ, आ, इ, ........
Q15. खालील शब्दातील अशुद्ध (चुकीचा) शब्द कोणता?
Q16. बाळ कोणाचे?
Q17. रिकाम्या जागेसाठी पर्यायातील योग्य पर्याय निवडून अर्थपूर्ण शब्द बनवा. (चटई, चमचा, चटणी)
Q18. खालीलपैकी अचूक (बरोबर) शब्द कोणता?
Q19. 'डोळा' या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधा.
Q20. गटात न बसणारा पर्याय निवडा. (एकवचन-अनेकवचन)
Q21. खालील शब्दापासून कोणता शब्द तयार होणार नाही? 'नवतरंग'
Q22. 'हारणे' या शब्दासाठी उलट अर्थाचा शब्द निवडा.
Q23. गटात न बसणारे पद ओळखा.
Q24. जसे कमीजास्त तसे आरडा - ?
Q25. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. 'रमेश हुशार मुलगा आहे.'
Q26. वजाबाकी करा. ४ - १ = ?
Q27. क्रमाने येणारी पुढील संख्या ओळखा. ११, [ ? ]
Q28. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? ५५, ५१, ५४, ५८
Q29. शंभर संख्या अंकात कशी लिहितात?
Q30. २० रुपये + १० रुपये = किती रुपये?
Q31. आज रविवार तर उद्या कोणता वार?
Q32. गोल आकाराला गणितात काय म्हणतात?
Q33. पाणी मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
Q34. १५, ४५, ३० यांचा योग्य उतरता क्रम कोणता?
Q35. एप्रिल, [ ? ], जुलै. रिकामी चौकट पूर्ण करा.
Q36. खालील संख्येतील एकक ओळखा. ६५
Q37. बेरीज करा. ४ + ६ = ?
Q38. चित्रातील सर्वात मोठा पतंग कोणता? (१, २, ३, ४ पैकी)
Q39. बेरीज करा. ३ + २ = ?
Q40. १८ गोल अंकात ओळखा.
Q41. ७ व ९ या अंकांपासून ९० पेक्षा लहान कोणती संख्या येईल?
Q42. बे आठे = ?
Q43. एका आठवड्यात किती दिवस असतात?
Q44. १० रुपये + ५ रुपये = किती रुपये?
Q45. ५० च्या पुढील संख्या कोणती?
Q46. एका पेनची किंमत १० रुपये आहे; तर ४ पेनची किंमत किती रुपये?
Q47. एका टोपलीत १२ आंबे व दुसऱ्या टोपलीत १४ आंबे आहेत, तर दोन्ही टोपलीत एकूण किती आंबे आहेत?
Q48. ९६ मध्ये किती मिळविल्यास १०० होतात?
Q49. ३० मधून १० वजा केल्यास किती उरतात?
Q50. लहान लिपीतील अक्षर ओळखा.
Q51. चित्र ओळखा (क्रिकेट खेळण्याचे साहित्य).
Q52. आईला इंग्रजीत काय म्हणतात.
Q53. 'Apple' या शब्दाचा मराठी अर्थ काय?
Q54. शेतात काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
Q55. दुधाचा रंग कोणता?
Q56. फुलाचा वास घेण्यासाठी कोणता अवयव वापराल?
Q57. बांगडीचा आकार ओळखा.
Q58. एका वर्षातील महिने किती?
Q59. वेगळ्या अर्थाचा (विसंगत) पर्याय ओळखा.
Q60. 'ढ व गा' या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता?
Q61. ५, ३, ४, २, ३, ६, ९, ३ या अंकमालिकेत ३ हा अंक किती वेळा आला आहे?
Q62. गटात न बसणारे पद पर्यायांमधून निवडा.
Q63. खालील चिन्हमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्हे कोणती? O, OO, OOO, ?
Q64. खालील शब्दातील चुकीचे पद ओळखा. एप्रिल, मे, जून, शनिवार
Q65. खालील पदातील समसंबंध ओळखा. आत : बाहेर :: वर : ?
Q66. दिवस : रात्र :: सकाळ : ?
Q67. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. कावळा, चिमणी, पोपट, ........
Q68. खालील संख्यांमधील समसंबंध ओळखा. १३ : १४ :: २२ : ?
Q69. खालील शब्दातील चुकीचे पद ओळखा. चैत्र, वैशाख, आषाढ, मार्च
Q70. २, ४, ६, ८, ? क्रमाने येणारी संख्या ओळखा.
Q71. (०, १, ३, ५, ३, ७, ३, ८, २) दिलेल्या संख्यामालिकेत डावीकडून पाचव्या क्रमांकावर कोणता अंक आहे?
Q72. सूर्य कोणत्या दिशेलाउगवतो?
Q73. खालील गटाशी जुळणारे पद ओळखा. सोमवार, मंगळवार, बुधवार..........
Q74. तुम्ही आजारी आहात तेव्हा तुम्ही काय कराल?
Q75. घड्याळ आपल्याला काय दाखवते?