Learning With Smartness Test Series
Q1. चुकीचा पर्याय निवडा.
Q2. A) संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. B) संसद लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने व जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो.
Q3. भारताने ... ही शासन पद्धती स्वीकारली आहे.
Q4. 1) संसदीय शासन पद्धतित संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट बनाने निवडले जातात.2) या सभागृहातील सदस्यांची संख्या निश्चित असते.
Q5. मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो म्हणून संसदीय शासन पद्धती .....ला म्हणतात.
Q6. ज्या शासनपद्धतीत कार्यकारी प्रमुख थेट जनतेकडून निवडला जातो ही पद्धत म्हणजे........ होय.
Q7. १) अध्यक्षीय शासनपद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून असतात.२) कायदेमंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात.
Q8. भारताच्या केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हटले जाते. ..............,लोकसभा व राज्यसभा मिळून संसद तयार होते.
Q9. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ ......च्या विश्वासावर अवलंबून असते.
Q10. संसदीय शासन पद्धती संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते कारण.......
Q11. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील........ होय.
Q12. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात ?
Q13. कायदेमंडळाला ___________ असेही म्हणतात.
Q14. राज्यसभा निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती हवे ?
Q15. खालीलपैकी कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते?
Q16. संसद सदस्य किंवा संबंधित खात्याचा मंत्री विधेयक सादर करतात आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करतात. हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?
Q17. विधेयकावर कलमवर चर्चा संसद सदस्य त्यात दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते.हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?
Q18. विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते.हे विधेयकाचे कोणते वाचन आहे?
Q19. लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ......आहे.
Q20. भारताच्या संविधानाने ----------- शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे.
Q21. अँग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या किती प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात?
Q22. केंद्रीय कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश असतो?
Q23. मंत्रिमंडळ तयार करणे, मंत्र्यांच्या खात्याचे वाटप करणे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावणे. हे कोणाचे काम आहे?
Q24. संसदेचे अधिवेशन बोलविणे. हे कोणाचे काम आहे?
Q25. लोकसभा आणि राज्यसभा यांनी संमत केलेले विधेयकावर स्वाक्षरी करणे पाठवा. हे कोणाचे काम आहे?
Q26. संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य यांच्या गटाला काय म्हणतात?
Q27. योग्य पर्याय निवडा.
Q28. ------------- सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.
Q29. सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश -------- व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ---------- व्या वर्षी सेवानिवृत्त होतात.
Q30. न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते त्यावर संसदेत चर्चा होत नाही.
Q31. न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय?
Q32. कायद्यांची निर्मिती ......... करते.
Q33. कायद्यांची अंमलबजावणी ......... करते.
Q34. A)संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात. B) राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्यशासन कार्य करते.
Q35. ------- हे महाराष्ट्र विधिमंडळाचे पहिले सभागृह असून यांची सभासदांच्या 288 आहे.
Q36. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्षे वय पूर्ण असावे लागते?
Q37. राज्यपालांची नियुक्ती ------- कडून होते.
Q38. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात?
Q39. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते?
Q40. चुकीचे विधान ओळखा.