LWS राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता सहावी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. बालक कोणाला आकाशाचे हळवे हळवे नाते सांगणार आहेत?

Q2. बालक अंधारातून अवघी वाट कोणाकडे नेणार आहेत?

Q3. उद्याला लुकलुकणारे दिवे कसे होतील?

Q4. बालक काय हाताशी घेऊन इतिहासाची पाने घडवणार आहेत?

Q5. सौरभच्या शाळेने कोणता उपक्रम घेतला होता?

Q6. सौरभला कोणत्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला?

Q7. सौरभला बक्षीस म्हणून कोणत्या लेखकाचे पुस्तक मिळाले?

Q8. सौरभला मिळालेल्या पुस्तकाचे नाव काय होते?

Q9. 'समृद्ध' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q10. भारत देश में -------------- को हिंदी राष्ट्रभाषा घोषित की गई।

Q11. हर साल भारत देश में हिंदी दिवस कब मनाया जाता है?

Q12. हिंदी की लिपि ---------- है।

Q13. भारत के संविधान में -------- भाषाओं को मान्यता दी गई है।

Q14. संज्ञा के मुख्य रूप से कौन से भेद होते हैं?

Q15. सर्वनाम के ------- भेद होते हैं।

Q16. विशेषण के ------- भेद होते हैं।

Q17. काल के भेद पहचानो।

Q18. क्रियाविशेषण के कितने भेद होते हैं?

Q19. Choose the correct sentence form is sentence

Q20. Identify the incorrect singular plural pairs.

Q21. Mother said that Sadhana ------ then.

Q22. Ascent( Antonyms)

Q23. Passion( Antonyms)

Q24. Sterile ( Synonyms )

Q25. I shall tell a story.(Choose the correct passive voice construction of the given sentence.)

Q26. Did you draw a picture?(Choose the correct passive voice construction of the given sentence.)

Q27. I have written a poem.(Choose the correct passive voice construction of the given sentence.)

Q28. हडप्पा हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले होते?

Q29. हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात प्रामुख्याने विकसित झाली?

Q30. हडप्पा संस्कृतीतील घरांचे बांधकाम प्रामुख्याने कशापासून केलेले असे?

Q31. हडप्पा संस्कृतीतील सांडपाणी वाहून नेणारी गटारे कशाने झाकलेली असत?

Q32. घरांच्या बांधकामात आडव्या आणि उभ्या विटा रचण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते?

Q33. हडप्पा संस्कृतीतील एक विशेष स्थापत्य नमुना 'महास्नानगृह' कोठे सापडले?

Q34. महास्नानगृहातील जलकुंडाची लांबी सुमारे किती मीटर होती?

Q35. हडप्पा संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता?

Q36. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या आहारातील मुख्य घटक कोणते होते?

Q37. पृथ्वीच्या अंतरंगातील मध्यवर्ती थराला (गाभ्याला) कोणत्या नावाने संबोधले जाते?

Q38. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खोलीवर जाताना दर ३२ मीटरवर तापमानात किती वाढ होते?

Q39. सभोवतालच्या प्रदेशापेक्षा १००० मीटर किंवा त्याहून अधिक उंच असलेल्या भूरूपाला काय म्हणतात?

Q40. पर्वतापेक्षा कमी उंच परंतु सपाट माथ्याच्या विस्तृत भूरूपाला काय म्हणतात?

Q41. समुद्रसपाटीपासून ३०० मीटरपेक्षा कमी उंचीवर असलेल्या सखल व सपाट भूप्रदेशास काय म्हणतात?

Q42. जगाच्या नकाशात महासागरांच्या दरम्यान शिलावरणाचे खंडित भूकवच मुख्य किती खंडांमध्ये विभागले आहे?

Q43. एका रकमेची 3 वर्षांची रास 6350 रुपये व 5 वर्षांची रास 7250 रुपये असल्यास ती रक्कम व व्याजदर खालीलपैकी कोणत्या पर्यायात असेल?

Q44. दूध आणि पाणी यांच्या 60 लीटर मिश्रणात 80% दूध आहे. मिश्रणामध्ये पाण्याचे प्रमाण 25% होण्यासाठी त्यात आणखी किती लीटर पाणी मिसळावे?

Q45. 1 ते 40 पर्यंतच्या 6 ने निःशेष भाग जाणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q46. 5 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराचा एक लाकडी ठोकळा असून त्याचे आकारमान 1100 सेमी³ आहे. त्या ठोकळ्यापासून 5 सेमी त्रिज्येच्या व 2 सेमी जाडीच्या किती चकत्या कापता येतील?

Q47. एका दुकानदाराने जेव्हा एक वस्तू 96 रु. विकली तेव्हा त्याला जो शेकडा नफा झाला, त्याचा आकडा त्या वस्तूच्या खरेदी किंमती इतकाच होता, तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती?

Q48. 3000 लोकसंख्या असलेल्या गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षांनंतर गावाची लोकसंख्या कितीने वाढेल?

Q49. शेकडा 6% सुट मिळाल्यावर गणेशला सायकलसाठी 2444 रु. मोजावे लागले, तर सायकलची दर्शनी किंमत किती असेल?

Q50. त्रिकोणाचे तीनही कोनदुभाजक एकसंपाती असतात, त्यांच्या संपात बिंदूस ............. म्हणतात?

Q51. 3x - 1/2 = 5/2 + x या समीकरणाची उकल ........... आहे.

Q52. ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या सर्व जोड्या एकरूप असतात त्या चौकोनाचे नाव कोणते?

Q53. (6x³ + 8x²) या द्विपदीला 2x या एकपदीने भागले असता भागाकार किती येईल?

Question image

Q54. कोणत्या इयत्तेची विद्यार्थी संख्या सर्वांत जास्त आहे ?

Q55. कोणत्या दोन इयत्तांची विद्यार्थी संख्या समान आहे ?

Q56. द.सा.द.शे. आठ हजार रुपयांचे सात टक्के व्याज दराने किती वर्षात 2800 रुपये व्याज होईल?

Q57. एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकांना छेदणाऱ्या रेषांना ______ रेषा म्हणतात.

Q58. एका आयताची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा 7 सेंटीमीटर ने अधिक आहे . जर आयताची परिमिती 34 सेमी असेल.तर आयताची लांबी किती?

Q59. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरीज इतका असतो. हा पायथागोरसचा सिद्धांत आहे.

Q60. विरुद्ध संख्यांच्या जोडीला ---------- संख्यांची जोडी असेही म्हणतात.

Q61. सहमूळ संख्याना ---------- मूळ संख्या असेही म्हणतात.

Q62. ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला --------- असे म्हणतात.

Q63. त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक -------- असतात.

Q64. जी वर्तुळे एकरूप असतात त्यांच्या ---------- समान असतात.

Q65. काटकोन त्रिकोणात काटकोन समोरील भुजा म्हणजे------------ होय.

Created by Aditya Lad · Pune, India ·