Learning With Smartness Test Series
Q1. भाऊंनी मनोमन काय ठरविले होते ?
Q2. कृषीतज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचे टोपण नाव काय?
Q3. भाऊ पूण्याला कशासाठी गेले?
Q4. भाऊ कोणत्या विषयावर भाषण देत असत? चुकीचा पर्याय निवडा.
Q5. टिळकांनी भाऊंना काय शिकण्यास अनुमती दिली?
Q6. किसकी पावनधारा सबके आॕंगण तक पहुॅचेंगी?
Q7. शिक्षा पुरी कब होगी?
Q8. बच्चों ने क्या मन में ठाना है?
Q9. रिक्त स्थान की पूर्ती करो|अब कोई ना...... होगा सबके हाथों....... होगी
Q10. शब्दों के युग्म शब्द दिये हैं |गलत पर्याय चुनो|
Q11. 'ठान लेना' इस मुहावरे का सही अर्थ पर्याय से चुनो|
Q12. 'बेटी युग 'इस कविता के कवी कौन है?
Q13. अब भी जग में क्या सुहानी लगती है?
Q14. बेटी युग कोन सा पर्व है? गलत पर्याय चुनो|
Q15. किसकी शक्ती जगजाहीर जानी पहचानी है?
Q16. निसर्गतः च घडून येणार्या बदलांना .......म्हणतात.
Q17. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणार्या बदलांना..... म्हणतात.
Q18. चुकीचा पर्याय निवडा.
Q19. क्षरणा मुळे वस्तू .....होतात.
Q20. क्षरण रोखण्यासाठी लोखंडावर.... ्चा पातळ लेप लावतात.
Q21. तांब्या पितळेच्या भांड्यांना...... चा लेप देतात याला आपण कलही करणे असे म्हणतो.
Q22. 1. जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात . .(2()ज्या बदलांत मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसे राहिले कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही अशा बदलास भौतिक बदल असे म्हणतात.
Q23. चुकीचा पर्याय निवडा.
Q24. जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास..... म्हणतात.
Q25. क्षरण ही क्रिया होण्याची कारणे खाली दिलेली आहे. चुकीचा पर्याय निवडा_____
Q26. Iसतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये .......हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.
Q27. इसवीसन .....मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली.
Q28. ......म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या वसूल उपभोगाचा हक्क.
Q29. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.
Q30. चुकीचा पर्याय निवडा.
Q31. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.
Q32. चुकीचा पर्याय निवडा.
Q33. सिद्धी जौहर.... हा प्रांताचा सरदार होता .
Q34. विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?
Q35. चुकीचा पर्याय निवडा.
Q36. 1)योग्य पर्याय निवडा. A) उद्देशिकेलाच भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनामा असेही म्हणतात. B) उद्देशिका ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते.
Q37. उद्देश शिकणे सर्व भारतीय नागरिकांना --------, ---------व --------या तीन मूल्यांची हमी दिली आहे.
Q38. ---------म्हणजे कारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय.
Q39. ----------- राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते.
Q40. ----------सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिले जातात .कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाही.
Q41. भारत देशाला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले?
Q42. ----------म्हणजे आपल्यावर जाचक अयोग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय.
Q43. कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या दरम्यान सूर्याची किरणे .......पडतात.
Q44. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला .........म्हणतात.
Q45. १)तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात.(२) हवा दाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात.
Q46. हवेचा दाब हा.... या एककात..... या उपकरणाने मोजता येतो.
Q47. चुकीचा पर्याय निवडा.
Q48. Identify the incorrect singular plural pairs.
Q49. Passion( Antonyms)
Q50. You were dancing on the stage yesterday, ____.
Q51. My grandmother walks slowly.(Find the transitive and intransitive verbs)
Q52. Which of the following sentence is in the past tense?
Q53. Which of the following sentence is in present tense.
Q54. It ----------- continuously since 8 o'clock this morning.
Q55. I shall tell a story.(Choose the correct passive voice construction of the given sentence.)
Q56. Which is .......highest peak in India.
Q57. With great energy. ( Which idiom will you use to explain the meaning of the given phrase.)
Q58. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते प्राणी आहे/आहेत? (अ) सिंह (ब) घोडा (क) बैल
Q59. पर्वतरांगा व भारतातील सर्वांत उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ?
Q60. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता ?