Learning With Smartness Test Series
Q1. जनाईचे अंग घामाने का थबथबले होते?
Q2. जनाईला रानात काय दिसले?
Q3. साप पाहिल्यानंतर जनाईची अवस्था कशी झाली?
Q4. वस्तीवर आल्यावर जनाईने घडलेला प्रसंग कुणाला सांगितला?
Q5. जनाईच्या रानात जो साप होता, तो अंदाजे किती एकर रानात हिंडायचा?
Q6. 'कधी कुणाची गाठभेट नव्हती' असे कोणत्या प्राण्याबद्दल म्हटले आहे?
Q7. जनाईने शेतात जाण्याचे का ठरवले?
Q8. शेतात गेल्यावर जनाईने कोणत्या झाडाखाली बसून भाकरी खाल्ली?
Q9. भाकरी खाऊन झाल्यावर जनाईने काय प्यायले?
Q10. जेवणानंतर जनाईने हातात काय घेतले?
Q11. 'पाण्याची दारे मोडणे' म्हणजे काय?
Q12. 'काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी' हे वर्णन कशाचे आहे?
Q13. जनाई ऊसाच्या फडात कोणते काम करत होती?
Q14. जनाई वावरातून पळत सुटली, कारण .......
Q15. 'अति तिथं माती' या म्हणीचा अर्थ काय असू शकतो?
Q16. 'कानाडोळा करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Q17. 'अति तिथं माती' ही काय आहे?
Q18. 'दोन शब्द जोडताना' कोणते चिन्ह वापरतात?
Q19. 'बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास' कोणते चिन्ह वापरतात?
Q20. संयोग चिन्हाची लांबी अपसरण चिन्हापेक्षा कशी असते?
Q21. 'हिरमुसल्या चेहऱ्याने' यातील 'हिरमुसलेला' हा शब्द काय दर्शवतो?
Q22. 'रात्रंदिवस घाम गाळणे' म्हणजे काय?
Q23. 'धाबे दणाणणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
Q24. 'पोटात घाबरा पडणे' म्हणजे काय?
Q25. 'पायाखालची जमीन हादरणे' याचा योग्य अर्थ कोणता?
Q26. योग्य पर्याय निवडा A)कुशल मानव या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया केनिया या दोन देशांच्या परिसरात मिळाला. B) त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला होमो हॅबिलिस हे नाव दिले.
Q27. ------------- भाषेत हो शब्दाचा अर्थ मानव असा आहे.
Q28. चुकीचा पर्याय निवडा.
Q29. योग्य पर्याय निवडा A) शक्तिमान मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती. B) शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथल येथे मिळाले.
Q30. हात कुऱ्हाड कोणी बनवली?
Q31. शक्तिमान मानव पेक्षा अधिक प्रगत असणाऱ्या मानवास----------- या नावाने ओळखले जाते.
Q32. सुमारे 30000 वर्षापूर्वी ---------- नष्ट झाला असे कर्ब 14 पद्धतीच्या आधारे सांगितली जाते.
Q33. आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवास--------- होमोसिपियन असे म्हणतात.
Q34. ---------- मानवास होमो सेपियन सेपियन असे म्हणतात.
Q35. लांबी 11 सेमी आणि रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल ?
Q36. एका आयताकृती भूखंडाची लांबी 80 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे तीनपदरी कुंपणघालायचे आहे. तारेचा दर 90 रुपये प्रतिमीटर असल्यास, कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च कितीयेईल?
Q37. 2 ग्रोस कागदापैकी 200 कागद वापरले गेले तर किती कागद शिल्लक राहिले?
Q38. तीन मुलांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 24 वर्षे आहे तर तिसर्या मुलाचे वय किती आहे?
Q39. 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?
Q40. 5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे?
Q41. एका बागेत गुलाबाची रोपे आहे त्यापेक्षा 70 रोपे जास्वंदीची जास्त आहे दोन्ही प्रकारची एकूण 200 रुपये बागेत आहेत तर बागेत गुलाबाची किती रुपये आहे?
Q42. 41 x 5 x 5 - 70 - 48 = किती?
Q43. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो, ती संख्या 5 ने विभाज्य असते
Q44. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ---------- असते.
Q45. 4 मीटर = --------- डेसी मीटर
Q46. 9 रुपये 50 पैसे + 18 रुपये 75 पैसे =?
Q47. Rachna is very . ......girl.
Q48. Select the correct pair from the given pairs.
Q49. .वChoose the correct word for blank. (Beautiful x ugly) (careful x........)
Q50. Which of the given words has different pronunciation of vowel 'u'?
Q51. Choose the group that contains the odd word.
Q52. Choose the correct punctuation mark for the given sentence.(Sunita bought mango apple guava for me.)
Q53. He closed the ......of our house.
Q54. Which of the following is not a fruit?
Q55. Choose the word that is alphabetically a second in the given words.
Q56. Identify the incorrect singular plural pairs.
Q57. How many days make four weeks?
Q58. Which of the following is not a vegetable?
Q59. Who writes reports in the newspaper?
Q60. If today is Sunday, what day was there on the day before yesterday?