LWS राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता दुसरी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. पवनचक्की कशापासून वीज तयार करते?

Q2. पवनचक्कीची पाती कशामुळे फिरतात?

Q3. पवनचक्कीमुळे काय होत नाही?

Q4. पवनचक्की कोठे असते?

Q5. विजेमुळे काय लागतात?

Q6. पवनचक्की कोणाकोणाला वीज पुरवते?

Q7. मुले पवनचक्कीकडे कशी पाहत होती?

Q8. काही जणांना पवनचक्की काय वाटते?

Q9. पवनचक्कीला कोणाशी मैत्री करायला आवडेल?

Q10. 'पवनचक्की' या शब्दाचा अर्थ काय?

Q11. 'वारा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q12. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q13. 'मुलगा' या शब्दाचे अनेकवचन काय?

Q14. खालीलपैकी घर या शब्दासाठी कोणता समानार्थी शब्द आहे?

Q15. 'उंच' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q16. 'आनंद' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q17. 'दिवे' या शब्दाचे एकवचन काय?

Q18. अचूक शब्द ओळखा.

Q19. पावसाळ्यात काय येते? (डराव डराव करणारे)

Q20. पेट्रोल-डिझेल न लागणारे वाहन कोणते?

Q21. 'आई' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

Q22. 'वीज' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q23. 'मैत्री' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q24. 'उद्योग' या शब्दाला जोडशब्द कोणता?

Q25. 'पवन' या शब्दाचा अर्थ काय?

Q26. ४ दशक ५ एकक म्हणजे किती?

Q27. १२, ४५, २३, ८ या संख्या चढत्या क्रमाने कशा येतील?

Q28. ५६, ३४, ७८, ९० या संख्या उतरत्या क्रमाने कशा येतील?

Q29. ६७ या संख्येत ६ ची स्थानिक किंमत किती?

Q30. ३८९ या संख्येत ८ ची दर्शनी किंमत किती?

Q31. एका संख्येत ३ ची स्थानिक किंमत ३० आहे आणि ५ ची स्थानिक किंमत ५ आहे, तर ती संख्या कोणती?

Q32. राजूकडे १५ रुपये आहेत आणि सीतेने त्याला आणखी १० रुपये दिले. आता राजूकडे एकूण किती रुपये आहेत?

Q33. एका दुकानातून २० रुपयांचा पेन घेतला आणि दुकानदाराला ५० रुपये दिले, तर दुकानदार किती रुपये परत करेल?

Q34. एका खोक्यात ५ लाडू आहेत, तर अशा ४ खोक्यांत एकूण किती लाडू असतील?

Q35. ९९ च्या आधीची संख्या कोणती?

Q36. एका रांगेत ६ मुले उभी आहेत, तर अशा ३ रांगांमध्ये एकूण किती मुले असतील?

Q37. बागेत १२ लाल फुले आणि १५ पिवळी फुले आहेत. बागेत एकूण किती फुले आहेत?

Q38. आईने ३५ रुपये बाजारात नेले, त्यातील १५ रुपयांची भाजी आणली. आता आईकडे किती रुपये उरले?

Q39. ४२ आणि २४ या दोन संख्यांमध्ये ४ च्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q40. ७ x ४ = ?

Q41. ९, १९, २९ या संख्यांचा योग्य क्रम कोणता?

Q42. एकशे पाच ही संख्या अंकात कशी लिहाल?

Q43. What is the colour of an apple?

Q44. Which shape is round?

Q45. Which of the following is a vegetable?

Q46. Which fruit is known as the king of fruits?

Q47. What rhymes with 'Cat'?

Q48. Plural of 'Boy' is...

Q49. Which day comes after Sunday?

Q50. Which is the first month of the year?

Q51. How do you spell the number '5'?

Q52. What is the colour of the sky?

Q53. A shape with 3 sides is called a...

Q54. What rhymes with 'Sun'?

Q55. Singular of 'Cars' is...

Q56. How many days are there in a week?

Q57. Which vegetable is orange in colour?

Q58. वेगळा शब्द ओळखा: आंबा, सफरचंद, केळी, बटाटा.

Q59. मालिका पूर्ण करा: २, ४, ६, ८, ?

Q60. गटात न बसणारे पद ओळखा: लाल, निळा, पिवळा, गोड.

Q61. शिक्षक : शाळा :: डॉक्टर : ?

Q62. घड्याळात ३ वाजले असतील, तर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल?

Q63. जर 'बदक' ला 'कोंबडी' म्हटले, 'कोंबडी' ला 'मोर' म्हटले, तर पाण्यात कोण पोहतो?

Q64. वेगळी आकृती/शब्द ओळखा: वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, रेषा.

Q65. एका रांगेत रामचा क्रमांक ५ वा आहे, तर त्याच्या आधी किती मुले असतील?

Q66. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

Q67. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

Q68. महाराष्ट्राचे राज्य फळ कोणते?

Q69. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

Q70. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Q71. अहिल्यानगर जिल्ह्याचे जुने नाव काय होते?

Q72. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

Q73. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?

Q74. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते?

Q75. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे नाव काय होते?

Created by Aditya Lad · Pune, India ·