Learning With Smartness Test Series
उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या
मोराइतका सुरेख पक्षी जगात नाही. एकदा त्याने पिसारा फुलवला, की आपण पाहतच राहतो. असा सप्तरंगी पिसारा पाहून आपण आश्चर्यचकित होतो. अशा सुंदर पक्ष्याला 1962 साली भारताने आपला 'राष्ट्रीय पक्षी' म्हणून खूप मानाचे स्थान मिळवून दिले. सर्व जगाने ते मान्य केले, कारण मोराचे सौंदर्य. मोराने नाचायला सुरुवात केली, की तो पिसारा फुलवतो. कथ्थक या नृत्यप्रकारात 'मयूरनृत्य' प्रसिद्ध आहे. मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर हा चालायला लागला, की त्याची गर्द निळी मान एकसारखी डोलत राहते.
Q1. मयूरनृत्य कोणत्या नृत्यप्रकारात प्रसिद्ध आहे ?
Q2. भारताने मोराला कोणते मानाचे स्थान दिले आहे ?
Q3. मोराच्या पिसाऱ्यासाठी कोणता शब्द वापरला आहे ?
सुसंगत वाक्याचा परिच्छेद
Q4. आज ___ तारीख आहे.
Q5. यादिवशी ___ यांची पुण्यतिथी असते.
Q6. हा दिवस ___ म्हणूनही साजरा करतात.
Q7. खालीलपैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा :
Q8. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी निवडा :
Q9. 'मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती' या शब्द-समूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा :
Q10. खालीलपैकी ध्वनिदर्शक नसलेल्या शब्द कोणता ?
Q11. 'जसे गवताची गंजी तसे ...... ची जुडी' रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
Q12. गाळलेल्या जागी योग्य पर्यायाचा क्रमांक निवडा : घोड्याच्या घराला ___ म्हणतात.
Q13. खालील वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा : सरपंचांनी सुमनच्या धाडसाचे कौतुक करताना तिची ___
Q14. खाली दिलेल्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा : 'सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे'
Q15. 'प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय समाजात मान मिळत नाही' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?
Q16. खालील पर्यायातील कोणता शब्द जोडशब्द नाही ?
Q17. 'र वे गा हि र' या पाच अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यात मध्यभागी कोणते अक्षर येईल ?
Q18. खालील गटात नाम असलेला पर्याय कोणता ?
Q19. दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखा : आकाशात तू चंद्र पाहिला का ?
Q20. दिलेल्या पर्यायांतून पुल्लिंग नसलेला शब्द ओळखा :
Q21. खालील शब्दगटातील निश्चितपणे अनेकवचनी असणारा शब्द ओळखा :
Q22. 'स्वल्पविराम' साठी असणारे योग्य विरामचिन्ह कोणते ?
Q23. दिलेल्या शब्दांपैकी किती शब्द शुद्ध आहेत ? पुसून, पूर्व, कीर्र, प्रदूषित मंजुळ, शीतल, जावून, कोकिळ, फूल
Q24. 'गीतरामायण' हा काव्यसंग्रह कोणी रचला ?
Q25. 'शिक्षक दिन' म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
Q26. ९७० रुपयात ५०₹ च्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतील ?
Q27. खालीलपैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही ?
Q28. ८ ऑक्टोबर २०१६ ला जर दुसऱ्या शनिवारची शासकीय सुट्टी होती, तर चौथ्या शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी कोणती तारीख असेल ?
Q29. १३ सेमी. लांबी व ५ सेमी. रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले, तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती ?
Q30. सोडवा : (१५/७ + ६/७ - २/७) - ४/७ = ?
Q31. b x १/८ = ८, तर b = किती ?
Q32. रावसाहेबांच्या बागेत विविध प्रकारची २१०० झाडे आहेत. त्यापैकी ५२५ झाडे आंब्याची, ४२० झाडे नारळाची, ८४० झाडे फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत, तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत ?
Q33. ४२,००० मिलीमीटर लांबीची तार ६ ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ?
Q34. दिलेल्या बेरजेच्या उदाहरणात चौकटीत अनुक्रमे कोणते अंक येतील ? (उदा. ☐ ☐ ☐ + ☐ ☐ = ...)
Q35. ४,९७,९९८, ४,९८,९८९, ४,९७,८८९, ४,९७,९९९ या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती ?
Q36. रोहितने साडे तीन रुपयाला एक पेन्सिल याप्रमाणे ३ डझन पेन्सिली विकत घेतल्या व त्या सर्व पेन्सिली १५०₹ ला विकल्या, तर या व्यवहारात त्याला नफा किंवा तोटा किती झाला ?
Q37. सुशांतने ३५ ₹ ५ पैसे ही रक्कम ३५.५ अशी लिहिली, तर त्या दोन रकमांमध्ये किती फरक पडेल ?
Q38. ८५५ मी. लांब व २०५ मी. रुंद मापाचा भूखंड ४०० ₹ चौ.मी. दराने विकला, तर भूखंडाची विक्री किंमत किती ?
Q39. धनेशजवळ ५० ₹, २०₹, १०₹ व ५ ₹ च्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम १,०२० ₹ असल्यास धनेशजवळ ५०₹ च्या किती नोटा आहेत ?
Q40. खालीलपैकी असत्य विधान कोणते ?
Q41. नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर विनाथांबा बसच्या दिवसभरात ४ फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी ४२ प्रवासी होते. बसचे तिकीट प्रत्येकी ८५₹ असल्यास दिवसभराचे त्या बसचे एकूण उत्पन्न किती झाले ?
Q42. ४२ दशकातून १० एकक वजा करून त्यात किती दशक मिळविले असता उत्तर ५ शतक येईल ?
Q43. ५ तास ३५ मिनिटे = किती मिनिटे ?
Q44. खालील विधानापैकी असत्य विधान कोणते ?
Q45. ८५१६४ या संख्येमध्ये कोणती संख्या मिळविल्यास ६ अंकी लहानात लहान संख्या तयार होईल ?
Q46. चुकीचा पर्याय कोणता ?
Q47. प्रदीपजवळ १०० रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा ५०० रुपयाच्या, निमपट नोटा ५० रु.च्या व दुप्पट नोटा १ रुपयाच्या असे मिळून एकूण १०,०८० रु. आहेत. तर प्रदीपजवळ १०० रुपयाच्या किती नोटा आहेत ?
Q48. १ ते १०० संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती ?
Q49. ४/७, ७/४, २/२८, ५/१४ यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
Q50. २९/८ हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक नाही ?
Q51. वरील आकृतीत, वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले, तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील ? (आकृतीत ५ बिंदू आहेत M, N, O, P, Q)
Q52. १ ग्रोस कागदापैकी ५ दस्ते कागद छपाईसाठी वापरले, तर किती कागद शिल्लक राहिले ?
Q53. सायलीने मॅरेथॉनमध्ये ४ किमी. अंतर १० मिनिटात पूर्ण केले, तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले ?
Q54. इष्टिकाचितीच्या पृष्ठे व कडांची संख्या यांची बेरीज ही घनाच्या कडा व शिरोबिंदूंच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे ?
Q55. ६ * ५४ * या संख्येस ९ ने निःशेष भाग जात असेल, तर * च्या जागी कोणता अंक असेल ?
Q56. शबनमने तिच्या जवळ असलेल्या चॉकलेटपैकी १५% चॉकलेट जोसेफला दिले. जर तिने जोसेफला ३० चॉकलेट दिली असतील, तर शबनमजवळ एकूण किती चॉकलेट होती ?
Q57. राहुलने १५,००० रु. ३ वर्षांसाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला ४,५०० रु. व्याज दिले, तर व्याजाचा दर द.सा.द.शे. किती असेल ?
Q58. २४ च्या सर्व विभाजकांची बेरीज किती ?
Q59. मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या यांची बेरीज तीन अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे ?
Q60. माधवचा जन्म गुरुवार दि. १५ जून, २०११ ला झाला. तर त्याच्या पाचव्या वाढदिवसादिवशी कोणता वार असेल ?
Q61. ६/१० या अपूर्णांकात ६/१० किती वेळा मिळविल्यास बेरीज ३ येईल ?
Q62. ४०,५६,७८४ या संख्येतील ४ च्या स्थानिक किंमतीची बेरीज ५ च्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे ?
Q63. ६३६३ ÷ ९ या उदाहरणात भाजक २ ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल ?
Q64. ५, ६, ७, ८, ९ हे अंक एकदाच वापरून अशी मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या तयार करा की जिला ८ ने निःशेष भाग जाईल.
Q65. २४ ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना १० वाजता सुरू झाला व १६ : ४५ वाजता संपला. सामना संपला त्यावेळी १२ ताशी घड्याळात किती वाजले असतील ?
Q66. चित्ररूप माहितीच्या आधारे तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्यांची माहिती दिली आहे ?
Q67. सायकलने येणारे विद्यार्थी रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहेत ?
Q68. सर्वात लहान अपूर्णांक ओळखा.
Q69. १ ते १० पर्यंत च्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे?
Q70. 'पंचेचाळीस हजार तीनशे नऊ' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहाल?
Q71. तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल?
Q72. ३, ८, ५, १ हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात ओळखा.
Q73. 250 × 4 = या गुणाकाराचे अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय संख्येत कोणते?
Q74. पुढीलपैकी अक्षरी व अंकी संख्येची योग्य जोडी कोणती?
Q75. “पाच हजार सात” या संख्येचे अंक रूप काय?