राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता सातवी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. भाऊंनी मनोमन काय ठरविले होते ?

Q2. कृषीतज्ञ डॉ. पांडुरंग खानखोजे यांचे टोपण नाव काय?

Q3. भाऊ पूण्याला कशासाठी गेले?

Q4. भाऊ कोणत्या विषयावर भाषण देत असत? चुकीचा पर्याय निवडा.

Q5. टिळकांनी भाऊंना काय शिकण्यास अनुमती दिली?

Q6. अरुण व आदिती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोणाकडे गेले होते गेले होते?

Q7. आदिती लपाछपी खेळताना लपायला कोठे गेली होती?

Q8. कशाच्या शोधामुळे भांडे संस्कृती अधिक प्रगल्भ झाली?

Q9. पूर्वी आंघोळीसाठी कोणते भांडे वापरत असत?

Q10. पूर्वीच्या गृहिणी धान्य पाखडण्यासाठी काय वापरत असत?

Q11. बंदर ने कुर्सी और मेज कहाँ डाला?

Q12. खाँसी और जुकाम किसे हुआ था ?

Q13. एक सौ चार बुखार किस से आया था?

Q14. बंदर का धंधा इस कविता के कवि कौन है?

Q15. रिक्त स्थान की पूर्ति करो। अच्छी-अच्छी अच्छी जड़ी बूटियाँ --------- से वह लाता।

Q16. बंदर ने भालू को कौन सा उपाय बताया?

Q17. 7)बंदर का धंधा इस कविता में बंदर के पास उपचार के लिए कौन-कौन आया था?

Q18. गिलोय का रस तीन बार पीना चार बंदर ने किसे बताया?

Q19. रिक्त स्थान की पूर्ति करो। चमकेगा --------- सा चेहरा फीस मुझे दे जाओ।

Q20. रिक्त स्थान की पूर्ति करो। बंदर बोला तुलसी पत्ते -------- की जड़ थाम।

Q21. .......हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

Q22. गाई-म्हशीच्या दुधासाठी पूर्वी...... वापरत.

Q23. चुकीचा पर्याय निवडा.

Q24. मुले लपाछपी खेळताना राज्य कोणावर आले होते?

Q25. भाकरी थापण्यासाठी...... वापर केला जायचा.

Q26. पदार्थ प्रमाणेच हवेला सुद्धा ------- आणि ---------- असते.

Q27. वातावरणाचा दाब सर्व दिशांनी----------- असतो.

Q28. हवेचा वेग वाढला की तिचा दाब ---------होतो आणि हवेचा वेग कमी झाला की तिचा दाब----------

Q29. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी---------- असते.

Q30. जेव्हा प्रकाश किरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे ------------ म्हणतात.

Q31. पृथ्वीवर हवा नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूपच---------- झाले असते.

Q32. ध्वनीच्‍या प्रसारणासाठी गरज ---------असते.

Q33. पदार्थातील द्रव्यसंचय म्हणजे-------- होय.

Q34. घनतेचे एकक --------आहे.

Q35. 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते यालाच--------- म्हणतात.

Q36. चुकीची जोडी ओळखा.

Q37. चुकीची जोडी ओळखा.

Q38. जागतिक मृदा दिन ---------रोजी साजरा करतात.

Q39. आम्लयुक्त मृदेचा सामू -------असतो.

Q40. पाणी गोठताना त्याचे --------- वाढते.

Q41. Iसतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये .......हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले.

Q42. इसवीसन .....मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली.

Q43. ......म्हणजे एखाद्या प्रदेशाच्या वसूल उपभोगाचा हक्क.

Q44. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले.

Q45. चुकीचा पर्याय निवडा.

Q46. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून घेऊन जावळीच्या खोऱ्यात ..किल्ला बांधला.

Q47. चुकीचा पर्याय निवडा.

Q48. सिद्धी जौहर.... हा प्रांताचा सरदार होता .

Q49. विशाळ गडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला?

Q50. चुकीचा पर्याय निवडा.

Q51. 1)हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो व तो वेळोवेळी बदलत असतो.(२) प्रदेशाची उंची, हवेचे तापमान व बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात.

Q52. जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब ........असतो.

Q53. तापमानाच्या पट्ट्याचा अक्षवृत्तीय विस्तार....... असतो व हवेच्या दाबाचे पट्टे .......रुंदीचे असतात.

Q54. पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांच्या दरम्यान क्षितिजसमांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाले आहे कारण

Q55. कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या दरम्यान सूर्याची किरणे .......पडतात.

Q56. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला .........म्हणतात.

Q57. १)तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरलेले असतात.(२) हवा दाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबाची क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात.

Q58. हवेचा दाब हा.... या एककात....‌. या उपकरणाने मोजता येतो.

Q59. चुकीचा पर्याय निवडा.

Q60. चुकीचा पर्याय निवडा. हवेच्या दाबामुळे खालील परिणाम होतात.......

Created by Aditya Lad · Pune, India ·