राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता पाचवी

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. वाघांची गणती कशी केली जाते?

Q2. ........चा ठसा तीन इंच लांब असतो.

Q3. कोणत्या प्राण्याच्या पायाच्या तळव्याचा ठसा माणसाच्या पायाच्या तळव्याच्या ठशासारखा दिसतो?

Q4. चुकीचे विधान ओळखा.

Q5. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात?

Q6. 'अरण्यलिपी' या पाठाचे लेखक कोण आहेत?

Q7. चुकीचा पर्याय ओळखा.

Q8. वाघिणीच्या मागच्या पायांचा तळवा..... असतो.

Q9. चुकीचा पर्याय निवडा.

Q10. जंगलात जरी प्राणी दिसले नाही तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेले असतात त्या खाणाखुणा म्हणजे वन्यप्राण्यांची' 'अरण्यलिपी' होय.

कविता पढ़ो और प्रश्नों के उत्तर दो।

रिमझिम रिमझिम गाती बूँदें, धरती पर हैं आती बूंदें। खेतों, बागों, मैदानों में, हरियाली फैलाती बूंदें । धरती से नालों, नदियों में, सागर में मिल जाती बूंदें। गरमी से तपते लोगों को, शीतलता पहुँचाती बूंदें। मेंढक, मोर, पपीहे, कोयल, सबका मन हरषातीं बूंदें । पुरवाई के रथ पर चढ़कर, इठलातीं, मुसकातीं बूंदें। - रोहिताश्वअस्थाना

Q11. १)बूंदे कहाँ आती है ?

Q12. २)बूँदे हरियाली कहाँ फैलाती है?

Q13. ३)बूँदे कहाँ मिल जाती है ?

Q14. ४)किस के रथ पर चढ़कर बूँदे इठलाती मुस्काती है?

Q15. ५)बूँदे कविता के कवि का नाम क्या है?

Q16. रिक्त स्थानों की पूर्ति करो। मेंढक,----------, पपीहे, कोयल,। सबका मन हर्षाती बूँदेI

Q17. रिक्त स्थानों की पूर्ति करो। गरमी से तपते लोगो को, शीतलता पहुँचाती---------

Q18. रिमझिम रिमझिम कौन गाती है?

Q19. किसका मन बूँदे हर्षति है ?

Q20. Who will sow the wheat?

Q21. Choose correct alternative. The duck will cut the wheat.

Q22. Who will thresh the wheat?

Q23. Choose correct alternative.

Q24. Fill in the blanks. _____________ will grind the wheat.

Question image

Q25. Choose the correct alternative.

Q26. Who will bake the bread?

Question image

Q27. Choose the correct alternative.

Q28. Choose wrong pair.

Question image

Q29. Choose the correct alternative.

Untitled Section

Q30. 3) 15498 + 68740 = ?

Q31. 81 ते 100 पर्यंत किती जोड मूळ संख्याच्या जोड्या आहेत ?

Q32. विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?

Q33. 13/15 चा छेद 45 असणारा सममूल्य अपूर्णांक ---------- आहे.

Q34. लांबी 11 सेमी आणि रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल ?

Q35. एका आयताकृती भूखंडाची लांबी 80 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. त्याच्या कडेने तारेचे तीनपदरी कुंपणघालायचे आहे. तारेचा दर 90 रुपये प्रतिमीटर असल्यास, कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च कितीयेईल?

Q36. 2 ग्रोस कागदापैकी 200 कागद वापरले गेले तर किती कागद शिल्लक राहिले?

Q37. तीन मुलांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 24 वर्षे आहे तर तिसर्‍या मुलाचे वय किती आहे?

Q38. 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?

Q39. 5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे?

Q40. एका बागेत गुलाबाची रोपे आहे त्यापेक्षा 70 रोपे जास्वंदीची जास्त आहे दोन्ही प्रकारची एकूण 200 रुपये बागेत आहेत तर बागेत गुलाबाची किती रुपये आहे?

खालील माहितीवरून विभाज्यतेची कसोटी सांगा

Q41. ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो, ती संख्या 5 ने विभाज्य असते

Q42. चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ---------- असते.

Q43. 9 रुपये 50 पैसे + 18 रुपये 75 पैसे =?

Q44. एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?

Q45. सुहाना चे वय शमाच्या वयाच्या निम्मे आहे.समा आणि सुहाना यांच्या वयाची बेरीज 81 वर्षे आहे तर सुहाना चे वय किती वर्ष असेल?

Question image

Q46. 2)खालील अपूर्णांक दशांश रुपात लिहून वाचन कसे कराल.

Q47. 1 जानेवारी 2O14 रोजी रविवार होता. तर 1जानेवारी 2O15 रोजी कोणता वार असेल?

Q48. सजीव व निर्जीव एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात या अंतर क्रियांचा अभ्यास .......... शास्त्रात केला जातो.

Q49. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न असतो आणि अन्नामुळे ते परस्परांशी जोडलेल्या असतात अशा साखळीला ..........म्हणतात.

Q50. प्रत्येक अन्नसाखळीचा आधार ...असतात.

Q51. सजीव श्वसनासाठी....... वायू वापरतात.

Q52. वनस्पती अन्न निर्मितीसाठी .......‌हा वायू वापरतात.

Q53. सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी..‌‌....‌ टिकून राहणे गरजेचे आहे.

Q54. पर्यावरणातील .‌‌.......चक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळते.

Q55. जागतिक पर्यावरण दिन या....... दिवशी साजरा करतात.

Created by Aditya Lad · Pune, India ·