Learning With Smartness Test Series
Q1. 'टिंब' या कवितेत 'नदी' या शब्दाचा कोणता शब्द झाला आहे?
Q2. वाक्याच्या शेवटी येऊन 'टिंब' काय बनले?
Q3. 'माडी' या शब्दावर टिंब दिल्यास कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो?
Q4. खारीचा वाटा या पाठात अण्णासाहेब कोणते कार्य करत होते?
Q5. अण्णासाहेब कर्वे यांचे पूर्ण नाव काय होते?
Q6. सुरेशने आपल्या खिशातून काढून अण्णासाहेबांना काय दिले?
Q7. चार आण्यात नक्की काय येऊ शकते, असे अण्णा म्हणाले?
Q8. सुरेश गच्चीवरून काय पाहत होता?
Q9. अण्णासाहेब कर्वे यांना कोणता सर्वोच्च पुरस्कार मिळाला होता?
Q10. 'खारीचा वाटा' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Q11. टिंब दमल्यावर कोठे येऊन बसले?
Q12. 'रग' या शब्दावर अनुस्वार दिल्यावर कोणता शब्द तयार होतो?
Q13. अण्णासाहेब कर्वे मुलींसाठी शाळा कोठे सुरू करत होते?
Q14. अण्णासाहेब नेहमी कसा प्रवास करत असत?
Q15. सुरेशला झालेला आनंद त्याला कोणासोबत वाटून घ्यायचा होता?
Q16. 'फूल' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?
Q17. 'वही' या शब्दाचे अनेकवचन कोणते?
Q18. 'वीट' या शब्दाचे अनेकवचन कोणते?
Q19. खालीलपैकी योग्य अनुस्वार असलेला शब्द ओळखा.
Q20. 'मुलगा' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q21. 'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q22. 'गच्ची' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q23. 'पंगत बसली' यात 'पंगत' शब्दावरील टिंब काय आहे?
Q24. 'तो गावाला गेला.' या वाक्याच्या शेवटी दिलेले टिंब काय आहे?
Q25. शब्दात लपलेला अवयव ओळखा: 'दुकान'
Q26. तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q27. ५, ०, ७ या अंकांपासून बनणारी सर्वात लहान तीन अंकी संख्या कोणती?
Q28. ३४५८ या संख्येतील ४ ची स्थानिक किंमत किती?
Q29. 'आठ हजार पंचेचाळीस' ही संख्या अंकात कशी लिहाल?
Q30. ४००० + ३०० + २० + ५ हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे?
Q31. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? (४५६७, ४६५७, ४७५६, ४५७६)
Q32. ३२५, ४७८, २५६, ५९० या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता?
Q33. एका शाळेत ४५६ मुले आणि ३८९ मुली आहेत, तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Q34. रामकडे ५५० रुपये आहेत, त्याने २७५ रुपयांचे पुस्तक घेतले, तर त्याच्याकडे किती रुपये उरले?
Q35. एका डझनात किती वस्तू किंवा केळी असतात?
Q36. अर्धा डझन म्हणजे किती वस्तू?
Q37. पाऊण डझन म्हणजे किती वस्तू?
Q38. एका तासात किती मिनिटे असतात?
Q39. पाव तास म्हणजे किती मिनिटे?
Q40. पाऊण तास म्हणजे किती मिनिटे?
Q41. १ वर्षात किती महिने असतात?
Q42. अर्ध्या वर्षात किती महिने असतात?
Q43. पाव वर्षात किती महिने असतात?
Q44. ५/८ या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल?
Q45. 'पाऊण' भाग अपूर्णांकात कसा लिहितात?
Q46. What is the plural of 'Boy'?
Q47. Choose the correct spelling:
Q48. Identify the vowel in the following letters: B, C, E, M
Q49. What day comes after 'Tuesday'?
Q50. What is the opposite of 'Hot'?
Q51. 'I ____ a student.' Fill in the blank.
Q52. Choose the rhyming word for 'Cat'.
Q53. Which of the following is an animal?
Q54. How many colors are there in a rainbow?
Q55. The sun rises in the _______.
Q56. मालिका पूर्ण करा: २, ४, ६, ८, ?
Q57. गटात न बसणारा वेगळा शब्द ओळखा: आंबा, पेरू, केळी, बटाटा
Q58. 'रविवार' च्या आधी कोणता वार येतो?
Q59. सहसंबंध ओळखा: शिक्षक : शाळा :: डॉक्टर : ?
Q60. जर A=1, B=2, C=3 तर Y = ?
Q61. क्रम ओळखा: ५, १०, १५, २०, ?
Q62. वेगळा गट ओळखा: लाल, पिवळा, हिरवा, कुत्रा
Q63. डोळे : पाहणे :: कान : ?
Q64. काल सोमवार होता, तर उद्या कोणता वार असेल?
Q65. त्रिकोणाला किती बाजू असतात?
Q66. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
Q67. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
Q68. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
Q69. आपला भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
Q70. 'शिक्षक दिन' भारतात कधी साजरा केला जातो?
Q71. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q72. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
Q73. आपल्या देशाचे नाव काय आहे?
Q74. एका सामान्य वर्षात किती दिवस असतात?
Q75. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण?