Learning With Smartness Test Series
Q1. Choose one word using clue: One who composes music.
Q2. Choose one word using clue: A place for wild animals
Q3. Choose the correct Plural form of 'mouse'
Q4. Choose the correct Singular form of 'teeth'
Q5. Choose the correct similar meaning word of 'ancient'
Q6. Choose the correct opposite word of 'expand'
Q7. Choose the correct prefix: 'legal'
Q8. Choose the correct suffix: 'use'
Q9. Choose a word for the phrase: 'Hit the nail on the head'
Q10. Choose a word for the phrase: 'Piece of cake'
Q11. Choose a word for the phrase: One who loves books.
Q12. Choose one word for given sentence: A person who cannot hear
Q13. Find the correct figure of speech: 'The world is a stage'
Q14. Find the correct figure of speech: 'He runs faster than wind'.
Q15. Find the correct homophone: They went _____ the park.
Q16. Solve the riddle: What has hands but cannot clap?
Q17. Find Odd one out.
Q18. Choose the correct sentence.
Q19. Choose the correct sentence.
Q20. Identify the type of sentence: 'Close the door.'
Q21. Identify the correct noun.
Q22. Identify the correct pronoun.
Q23. Complete the sentence with correct Modal auxiliary of the obligation. You _____ finish this work today.
Q24. Complete the sentence with correct option: He _____ dinner now.
Q25. Complete the sentence with correct option: They _____ to school yesterday.
Q26. दिलेल्या अक्षरमालेतील पहिल्या गटातील तिसरे व तिसऱ्या गटातील पहिले यांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ? (इंग्रजी अक्षरमाला : ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY)
Q27. दिलेल्या अक्षरमालेतील शेवटून 18व्या अक्षराच्या उजवीकडील 12 वे अक्षर कोणते ?
Q28. "शाळेत जाण्यापूर्वी मुले आपली पुस्तके, वही आणि पेन नीट ठेवतात." या वाक्यात किती अक्षरी शब्द सर्वाधिक आहेत ?
Q29. गटात न बसणारी संख्या ओळखा. 27, 64, 125, 144
Q30. गटात न बसणारी संख्या ओळखा. 339, 326, 428, 225
Q31. 'DUCK' ही अक्षरे लिहिण्यासाठी अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम खालीलपैकी कोणता?
Q32. समसंबंध ओळखा. पुस्तकालय : पुस्तके :: संग्रहालय : ?
Q33. समसंबंध ओळखा. पक्षी : घरटे :: घोडा : ?
Q34. समसंबंध ओळखा. वाघ : डरकाळी :: हत्ती : ?
Q35. समसंबंध ओळखा. 6 : 222 :: 7 : ?
Q36. समसंबंध ओळखा. 5 : 124 :: 6 : ?
Q37. समसंबंध ओळखा. HOT : JQV :: COLD : ?
Q38. समसंबंध ओळखा. DJ : 14 :: MV : ?
Q39. समसंबंध ओळखा. G : 49 :: K : ?
Q40. आकृतीचा प्रश्न (सूचना: आकृत्यांमधील समसंबंध ओळखा)
Q41. आकृतीचा प्रश्न (सूचना: आकृत्यांमधील समसंबंध ओळखा)
Q42. आकृतीचा प्रश्न (सूचना: आकृत्यांमधील समसंबंध ओळखा)
Q43. आकृतीचा प्रश्न (सूचना: आकृत्यांमधील समसंबंध ओळखा)
Q44. आकृतीचा प्रश्न (सूचना: आकृत्यांमधील समसंबंध ओळखा)
Q45. गटात न बसणारे पद ओळखा. (चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ)
Q46. गटात न बसणारे पद ओळखा. (बटाटा, कांदा, लसुन, पालक)
Q47. गटात न बसणारे पद ओळखा. (चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ)
Q48. गटात न बसणारे पद ओळखा. (पृथ्वी, मंगळ, चंद्र, गुरु)
Q49. गटात न बसणारे पद ओळखा. (DOG, MAN, BIG, SKY)
Q50. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. BEH, DGJ, FIL, ?
Q51. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. H, J, M, Q, ?
Q52. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. DW, GT, JQ, MN, ?
Q53. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. 2, 5, 11, 23, 47, ?
Q54. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. 4, 27, 16, ? 36, 343
Q55. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पर्याय क्रमांक निवडा. 4, 7, 12, 19, 28, ?
Q56. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हे येतील? (+ x, x + -, ...)
Q57. आकृतीचा प्रश्न (सूचना: खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हे येतील?)
Q58. आकृतीचा प्रश्न (सूचना: खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्हे येतील?)
Q59. गटाशी जुळणारे शब्द निवडा. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल,
Q60. गटाशी जुळणारे शब्द निवडा. सह्याद्री, सातपुडा, हिमालय, अरवली,
Q61. गटाशी जुळणारे शब्द निवडा. वारा, समीर, पवन, अनिल,
Q62. गटाशी जुळणारे शब्द निवडा. वीणा, सतार, तंबोरा, गिटार,
Q63. गटाशी जुळणारे शब्द निवडा. दयाळू, श्रीमंत, भित्रा, हुशार,
Q64. गटात जुळणारी संख्या निवडा. (3, 10), (7, 15), (13, 20)
Q65. गटात जुळणारी संख्या निवडा. (13, 15), (21, 23), (31, 33)
Q66. गटात जुळणारी संख्या निवडा. (5, 15), (7, 21), (12, 36)
Q67. गटात जुळणारी संख्या निवडा. (25, 5), (49, 7), (81, 9)
Q68. खालील दिलेल्या प्रश्नाच्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांक छायांकित करा. 27, 64, 125, 144, 216
Q69. खालील दिलेल्या प्रश्नाच्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांक छायांकित करा. 3, 8, 15, 24, 36
Q70. खालील दिलेल्या प्रश्नाच्या मालिकेतील चुकीचे पद ओळखून योग्य पर्याय क्रमांक छायांकित करा. AY, CW, EU, GS, QI
Q71. आकृतीचा प्रश्न (सूचना: खालील मालिकेत क्रमाने येणारी आकृती निवडा)
Q72. आकृतीचा प्रश्न (सूचना: खालील मालिकेत क्रमाने येणारी आकृती निवडा)
Q73. आकृतीचा प्रश्न (सूचना: खालील मालिकेत क्रमाने येणारी आकृती निवडा)
Q74. आकृतीचा प्रश्न (सूचना: गटात न बसणारी आकृती ओळखा)
Q75. आकृतीचा प्रश्न (सूचना: गटात जुळणारी चिन्हे ओळखून योग्य पर्याय निवडा)