राज्यस्तरीय परीक्षा इयत्ता पहिली

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test
Question image

Q1. हे फळ कोणते आहे?

Q2. 'क' ला काना दिल्यास कोणते अक्षर तयार होते?

Q3. 'बॅ' हे अक्षर कोणत्या शब्दात येते?

Question image

Q4. या फुलाचे नाव काय?

Q5. 'म' ला एक मात्रा दिल्यास काय तयार होते?

Q6. 'ऑ' चा उच्चार असलेला शब्द कोणता?

Question image

Q7. हा कोणता प्राणी आहे?

Q8. 'च' ची पहिली वेलांटी कोणती?

Question image

Q9. या पक्ष्याचे नाव काय?

Q10. 'डॉक्टर' या शब्दात 'ड' ला कोणता स्वर जोडला आहे?

Q11. ७५ ही संख्या अक्षरात कशी लिहाल?

Q12. ५० नंतर लगेच कोणती संख्या येते?

Q13. ९ आणि १५ यापैकी मोठी संख्या कोणती?

Q14. ४२ आणि २४ यापैकी लहान संख्या कोणती?

Q15. ५ + ३ = किती?

Q16. आईने १० सफरचंद आणले, त्यातील ४ सफरचंद खाल्ले. तर किती शिल्लक राहिले?

Q17. रमेशकडे ५ रुपये होते, बाबांनी त्याला आणखी ५ रुपये दिले. तर रमेशकडे एकूण किती रुपये झाले?

Q18. एका दुकानातून १० रुपयांचा पेन आणि ५ रुपयांची पेन्सिल घेतली, तर दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील?

Q19. २० रुपयांची एक नोट आणि १० रुपयांची एक नोट मिळून एकूण किती रुपये होतात?

Q20. ९ मधून ५ वजा केले तर किती उरतात?

Q21. 'D' नंतर कोणते अक्षर येते?

Q22. सफरचंदाचा रंग कोणता असतो?

Q23. 'रविवार' ला इंग्रजीत काय म्हणतात?

Q24. वर्षातील पहिला महिना कोणता?

Q25. 'Cat' या शब्दाचा अर्थ काय?

Q26. आकाशाचा रंग कोणता असतो?

Q27. 'Z' हे इंग्रजी मुळाक्षरातील कितवे अक्षर आहे?

Question image

Q28. चित्रातील शब्द ओळखा

Q29. 'Apple' या शब्दाची सुरुवात कोणत्या अक्षराने होते?

Q30. 'Friday' म्हणजे कोणता वार?

Q31. गटात न बसणारा शब्द ओळखा: आंबा, सफरचंद, केळी, बटाटा.

Q32. २, ४, ६, ? या क्रमाने पुढे कोणती संख्या येईल?

Q33. गाय : वासरू :: कुत्रा : ?

Q34. डोळे : पाहणे :: कान : ?

Q35. गटात न बसणारा शब्द ओळखा: लाल, निळा, पिवळा, खुर्ची.

Q36. आज सोमवार आहे, तर उद्या कोणता वार असेल?

Q37. पक्षी आकाशात उडतात, तर मासे कोठे राहतात?

Q38. त्रिकोणाला किती बाजू असतात?

Q39. खालीलपैकी कोणता प्राणी जंगलात राहतो?

Q40. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो?

Q41. आपल्या देशाचे नाव काय आहे?

Q42. महाराष्ट्राची राजधानी कोणती?

Q43. आपला राष्ट्रीय पक्षी कोणता?

Q44. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?

Q45. भारताचा राष्ट्रध्वज किती रंगांचा आहे?

Q46. जंगलाचा राजा कोणाला म्हणतात?

Q47. आपण कोणत्या ग्रहावर राहतो?

Q48. स्वातंत्र्यदिन कधी साजरा केला जातो?

Q49. एका आठवड्याचे किती दिवस असतात?

Q50. महात्मा गांधींना आपण प्रेमाने काय म्हणतो?

Created by Aditya Lad · Pune, India ·