राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा चौथी इंग्रजी व बुद्धिमत्ता

Learning With Smartness Test Series

🏆 Certificate Test

Q1. Read the words and find the word that begins with different letter.

Q2. Read the following letters and prepare the meaningful word. (a,w,e,r,t)

Q3. Choose the correct spelling from the following.

Q4. Choose the correct alternative in the following blanks to complete the meaningful word. .hair.

Question image

Q5. Choose the correct spelling for the given picture.

Q6. Choose the correct word for the blank in the sentence from the following alternatives. The person who grows vegetables is......

Q7. Choose the alternatives related to given group .. head, nose, ear, shoulder

Question image

Q8. Find the missing letter from the given alternatives.

Q9. Which of the following is not a pair of rhyming words.

Q10. Select the opposite word. Kind x

Q11. Select the correct pair of opposite words.

Q12. Which of the given word ends with the letter 't'.

Q13. Which of the following is not a pet animal?

Q14. Choose the word from the following that does not fit in the list. Yellow, white, red, animal, green

Q15. Choose the correct expanded form of the given word. Didn't.....

Q16. Which of the following is the incorrect use of apostrophe?

Q17. Choose the correct group of alphabetically arranged word. Pen, apple, onion, zebra

Q18. If nose smell then eyes.....

Q19. If hair black then teeth......

Q20. Choose the correct word of comparison. As green as

Q21. How many days in a week ?

Q22. Find odd man out.

Q23. Choose the sound of 'lion'.

Q24. Choose the correct alternative in the following blank to complete the meaningful word. ....eacock

Q25. "गाजरपारखी" या शब्दातील "पा" या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते?

Q26. दया, क्षमा, ज्ञानी, शांती या शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आहेत ?

Q27. 28. "गृहपाठ, नृप, पृथ्वी, सृष्टी, हृदय" या शब्दसमूहात एकूण जोडाक्षरे असलेले शब्द किती?

Q28. 29. 'र वर्यापण' या अक्षरांपासून एका देवभक्ताचे नाव तयार केल्यास 'पंख' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या क्रमांकावर येईल ?

Q29. 18, 11, 13, 15, 79, 126, 790, 997, 824 या संख्या मालिकेत किती संख्यांमधील अंकाची बेरीज ही वर्गसंख्या येते ?

Q30. 31. 7, 14, 3, 16, 22, 15, 18, 30, 4, 11 दिलेल्या या संख्यामालेत दोन अंकी सम संख्या किती आहेत?

Q31. 3122121212121213213123 या संख्या मालिकेत 1 नंतर लगेच 2 हा अंक आहे असे किती वेळा झाले आहे ?

Q32. 33. खालीलपैकी किती मूळ संख्यांच्या अंकाच्या जागांची अदलाबदल केल्यास येणाऱ्या संख्याही मूळ संख्याच असतील ? 34, 54, 79, 91, 92, 71, 21

Q33. ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेतील डावीकडून 15 वे व उजवीकडून दूसरे अक्षर घेतल्यास कोणता अर्थपूर्ण इंग्रजी शब्द होईल ?

Q34. दिलेल्या अक्षर मालेत F व R यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत?

Q35. उजव्या बाजूने S या अक्षराचा जो क्रमांक आहे, तोच क्रमांक डाव्या बाजूने असणारे अक्षर कोणते?

Q36. C च्या शेजारी आहे पण E च्या शेजारी नाही असे अक्षर कोणते?

Q37. गटात न बसणारे पद निवडा.

Q38. गटात न बसणारे पद निवडा.

Q39. गटात न बसणारी संख्या शोधा.

Q40. 41. गटात न बसणारे पद शोधा.

Question image

Q41. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती असेल?

Q42. CAT : 3120 :: ? : 2113

Q43. V X XV XX ?

Q44. 10, 12, 15, 20, ?

Question image

Q45. आकृतीमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा.

Question image

Q46. अक्षरांचा क्रम ओळखा.

Question image

Q47. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह समूह ओळखा.

Question image

Q48. योग्य पर्याय निवडा.

Q49. चुकीचे पद निवडा. 17, 18, 21, 23, 27, 32

Question image

Q50. पुढील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा.

Question image

Q51. पुढील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा

Question image

Q52. पुढील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा

Question image

Q53. पुढील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखा (आकृती 4).

Question image

Q54. खालील आकृतींची आरशा समोरील प्रतिमा कशी दिसेल?

Question image

Q55. आरशातील प्रतिमा ओळखा.

Question image

Q56. आरशातील प्रतिमा ओळखा.

Question image

Q57. पुढील आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.

Q58. . मानसी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्षे असल्यास मानसीच्या आईचे वय किती ?

Q59. राधिका तिच्या आईपेक्षा 26 वर्षांनी लहान आहे, दोघींच्या वयाची बेरीज 58 वर्षे असेल तर आईचे वय किती असेल?

Q60. महेश आणि त्याचे वडील यांच्यामध्ये 22 वर्षाचे अंतर आहे. आणखी 9 वर्षांनी त्या दोघांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक असेल?

Q61. मिनलचे वय अमृताच्या वयाच्या तिप्पट आहे. अमृताचे वय 2 वर्षापूर्वी 14 वर्षे असेल तर मिनलचे आजचे वय किती ?

Q62. 63. केतकीला चार मावश्या आहेत, तिची एक मावशी गायिका आहे, तर गायिका मावशीला एकूण बहिणी किती?

Q63. जर A हा B चा एकुलता एक मुलगा आहे. C व D हे A चे आजी आजोबा आहेत व D ही B ची आई आहे तर C चे A शी काय नाते आहे ?

Q64. अंजली ही अनिलची पत्नी व सुनिताची बहिण आहे, गोपाळ हे सुनिताच्या आईचे पती आहेत तर गोपाळचे अनिलशी नाते काय ?

Q65. दिशाची आई माझ्या आईला आई म्हणते तर दिशा माझी कोण?

Q66. हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरु म्हटले, शेकरुला साळींदर म्हटले, साळींदरला सांबर म्हटले तर महाराष्ट्राच्या राज्यप्राणी कोणता?

Q67. 68. मूगाला तूर म्हटले, तुरीला वाल म्हटले, वालाला सोयाबिन म्हटले, सोयाबिनला जिरे म्हटले, जियाला लवंग म्हटले तर तेल कशापासून तयार करतात?

Q68. गाईला बैल म्हटले, बैलाला घोडा म्हटले, घोडयाला गाढव म्हटले, गाढवाला गाय म्हटले तर तबेल्यामध्ये कोण राहतो ?

Q69. रुद्र आदित्यापेक्षा उंच आहे, सूरज रुद्रपेक्षा उंच आहे, राहूल आदित्यपेक्षा उंचঁয় उंच आहे मात्र रुद्रएवढा उंच नाही तर सर्वात बुटका कोण आहे ?

Q70. शामलपेक्षा स्वरा हुशार आहे, शर्वरी शामलएवढी हुशार नाही. अंजली स्वरापेक्षा हुशार आहे, तर सर्वात हुशार कोण आहे ?

Question image

Q71. शेजारील आकृतीतील एकूण कोनांची संख्या किती?

Question image

Q72. एकूण त्रिकोण किती?

Question image

Q73. एकूण आयत किती?

Question image

Q74. शेजारील आकृतीत 22 बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड काढता येतील?

Created by Aditya Lad · Pune, India ·