कोण होईल स्कॉलरशिप परीक्षेचा विजेता
Read the passage carefully and answer the following questions :
Vidya-Vardhini High School got the sports championship this year. The students were the toppers in ‘Kho-Kho’, ‘Cricket’, ‘Athletics’ and ‘Football’. They also lifted the ‘Swimming’ trophy. City High School were runner-up. They lost the championship by two marks.
Q1. How many sports are mentioned in the above passage ?
Q2. Find the opposite word for ‘lost’.
Q3. Friend : Friendship :: ? : Championship.
Q4. Read the following sentences. Choose one correct option which has proper position of comma.
Q5. Choose the correct comparison : as slow as .........
Q6. Choose the correct punctuation mark for the given sentence : It’s 5 oclock.
Q7. Choose the correct alternative. The hut was ........... the sea.
Q8. Read the following motto regarding tree plantation programme. Select the correct alternative to complete it. Each one, ........ one.
Q9. Solve following puzzle
Q10. Find the hidden letter in the picture.
Q11. Choose the correct living place of 'pig'
Q12. Select the correct rhyming word for given object.
Q13. Choose the mismatched pair of the following :
Q14. Select the correct option for seeking permission
Q15. Find the odd word :
Q16. Fill in the blank using the correct article : , Neha saw ............ elephant in a zoo.
Q17. Read the words in the following diagram. Choose one correct punctuation mark.
Q18. Choose the correct alternative : 1,000,000 = ?
Q19. Select the correct option : 15 August is our .......... day.
Q20. Choose the correct greeting from the options. Ajay was ill. Hrishikesh visited him in hospital. He said, “.............. " before leaving hospital.
Q21. By arranging the given words in alphabetical order, which word will be in the middle position ? forehead, eyelid, eyebrow, eyelash, elbow
Q22. Select the correct option : The girl has a .....
Q23. The sun rises in the .........
Q24. Solve the riddle : I use a plough. I grow crops. Who am I ?
Q25. Choose the correct contracted form for the underlined words : I will not come with you.
बुद्धिमत्ता
Q26. 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?
Q27. वर्षातील किती महिने 31 दिवसाचे असतात ?
Q28. तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.
Q29. तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा.
Q30. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल: 8, 27, 64, ?, 216.
Q31. 23, 19, 17, 13, 11, ?
Q32. गटात बसणारी आकृती ओळखा.
Q33. गटात बसणारी आकृती ओळखा.
Q34. पंचवीस वर्षे :रजत : : साठ वर्षे. : ?
Q35. कारले. : कडू : : गुळ : ?
Q36. आषाढी एकादशी: आषाढ ::दिवाळी:?
Q37. उंट :वाळवंटी प्रदेश:: रेनडियर?
Q38. पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती ओळखा.
Q39. पाण्यातील प्रतिबिंब असणारी आकृती ओळखा.
Q40. आरशातील प्रतिमा असणारी आकृती ओळखा.
Q41. आरशातील प्रतिमा असणारी आकृती ओळखा.
Q42. राजेश पश्चिमेकडे चालत होता . तो सात वेळा डावीकडे वळला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?
Q43. प्रश्न आकृतीशी जुळणारी आकृती ओळखा.
Q44. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.86 : 68 तर 45 : ?
Q45. A,E,I,M,?
Q46. विजोड पद ओळखा.
Q47. विजोड पद ओळखा.
Q48. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.D : H तर L : ?
Q49. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.4 :20 तर 6 : ?
Q50. 7 : 49 : : 9 : ?
Q51. पोलिस : बंदूक : : सुतार : ?
Q52. "र, दा, स, चा" या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील तिसरे अक्षर कोणते?
Q53. गटात न बसणारा योग्य उत्तराचा पर्याय निवडा.
Q54. गटाशी जुळणारे पद ओळखा. सचिन तेंडुलकर, कपिलदेव, सुनिल गावस्कर, ------?
Q55. एका सांकेतिक भाषेत धरण = 156 आणि वरण = 456 तर वरध = ------?
Q56. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव गंगाधरराव होते" या वाक्यात चार अक्षरी शब्द किती आले आहेत?
Q57. निरंजन व मृणाली कॅरम खेळतात. मृणाली व माधुरी बुध्दिबळ खेळतात. निरंजन व प्रविण लूडो खेळतात. सार्थक व निरंजन कार्ड्स खेळतात, तर तीन खेळ कोण खेळते?
Q58. एका सांकेतिक भाषेत BOARD = 34567, PEN=128, तर NABARD=किती?
Q59. तुमचा लहान भाऊ परीक्षेमध्ये नापास झाला तर तुम्ही काय कराल?
Q60. तुमच्या घरी तुमचे मुख्याध्यापक आले तर तुम्ही काय कराल?
Q61. घोडा : तबेला :: गाय : ?
Q62. जर माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर तुझ्या बहिणीशी माझे नाते कोणते?
Q63. राजेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून 23 आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q64. एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेला गुरुवार होता. तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले असतील?
Q65. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q66. नैनाचे वय 19 वर्षे आहे आणि तिच्या भावाचे वय 24 वर्ष आहे. तर अजून 4 वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल?
Q67. 1896 नंतरचे लगतचे लीप वर्ष कोणते?
Q68. गटात न बसणारे पद ओळखा.
Q69. गटात न बसणारे पद ओळखा.
Q70. गटात न बसणारे पद ओळखा.
Q71. गटात न बसणारे पद ओळखा.
Q72. गटात न बसणारे पद ओळखा.
Q73. गटात न बसणारी संख्या. ओळखा
Q74. अहमदनगर या शब्दातील ' ह ' अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते आहे?
Q75. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील (A ते Y) डावीकडून नववे आणि चौदावे तसेच उजवीकडून अकरावे आणि चौदावे अशी अक्षरे घेऊन एका प्राण्याचे नाव तयार होते, तर त्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते?