कोण होईल इयत्ता तिसरीचा विजेता
चित्र पहा आणि प्रश्नांची उत्तरे द्या
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
Q1. चैताली व जोसेफचा वाढदिवस कोणत्या महिन्यात आहे?
Q2. एप्रिल महिन्यात किती जणांचा वाढदिवस आहे?
Q3. सर्वात जास्त वाढदिवस कोणत्या महिन्यात आहेत?
Q4. कोणत्या महिन्यात कोणाचाही वाढदिवस नाही?
Q5. जानेवारी महिन्यात कोणाकोणाचे वाढदिवस आहेत?
खालील जाहिरात पाहून प्रश्नाची उत्तरे द्या
Q6. जाहिरात कशाची आहे ?
Q7. बालनाट्याचे नाव काय आहे ?
Q8. बालनाट्य कोणत्या दिवशी आहे ?
Q9. या नाटकाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?
Q10. नाटक कोणासाठी आहे ?
Q11. खालीलपैकी जोडाक्षर असणारा शब्द कोणता आहे ?
Q12. खालीलपैकी जोडाक्षर नसणारा शब्द कोणता आहे ?
Q13. गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q14. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
Q15. त्याग करणे म्हणजे काय ?
Q16. राष्ट्रध्वजात सर्वात वर कोणता रंग असतो ?
Q17. गटात न बसणारी जोडी ओळखा.
Q18. खालील संख्या अंकात लिहा. एकशे सव्वीस
Q19. ९०० सेमी = किती ?
Q20. योग्य उतरता क्रम ओळखा.
Q21. किती वाजले? तीन वाजून तीस मिनिटे
Q22. संख्याचा लहान मोठेपणा ठरवा आणि योग्य पर्याय निवडा. ९०१ [ ] ९१०
Q23. अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती आहे? ४७५९
Q24. २ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? ५४२१
Q25. योग्य पर्याय निवडा ?४५२१
Q26. २८६ + ४९७ = ?
Q27. सुरज कडे ५०० रुपये आहेत. त्यांतील पाव रक्कम तिने भावाला दिली, तर भावाला तिने किती रक्कम दिली ?
Q28. ४३२ - २१७ = ?
Q29. दोनशे रुपये म्हणजे पन्नास रुपयाच्या किती नोटा ?
Q30. एका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ४०० आहे. त्यामधील मुलांची संख्या २३६ आहे . तर मुलींची संख्या किती ?
Q31. कोणत्या घड्याळात किती वाजले आहेत ?
खालील प्रश्नांची उत्तरे द्या
Q32. ऑक्टोबर महिन्यानंतर कोणता महिना असतो?
Q33. इंग्रजी वर्षातील अकरावा महिना कोणता आहे?
Q34. सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात?
Q35. जून व ऑगस्ट यांच्या दरम्यान कोणता महिना असतो ?