General Knowledge Competition
Q1. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कधी झाला?
Q2. राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Q3. राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कोणी दिली?
Q4. शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते?
Q5. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना---------- जागा राखीव राहतील अशी घोषणा केली.
Q6. शाहू महाराजांचा 26 जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात -------- म्हणून पाळला जातो.
Q7. शाहू महाराजांचा मृत्यू 6 मे 1922 रोजी कोठे झाला?
Q8. शाहू महाराजांनी सन1916 साली निपाणी येथे --------संस्था स्थापन केली.
Q9. शाहू महाराज किती वर्ष कोल्हापूर संस्थानचे राजे होते?
Q10. शाहू महाराजांना कोणी दत्तक घेतले?
Q11. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या संदर्भात आहे?
Q12. राजर्षी शाहू चरित्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q13. He was a king but a democratic king. हे विधान शाहू महाराज यांच्याबद्दल कोणी म्हटले आहे?
Q14. शाहू महाराज यांचे राज्य कोणत्या प्रकारचे राज्य होते?
Q15. 'स्वराज्य तर हवेच तथापि त्या अगोदर स्वराज्य निर्माण होणे लोकशाही येण्यासाठी बहुजन समाजात जागृती येणे अतिशय आवश्यक आहे.' असे राजकीय चळवळी विषयी कोणाचे मत होते?