स्कॉलरशिप परीक्षा सराव पेपर चौथी बुद्धिमत्ता चाचणी आकलन - सूचना पालन

Learning With Smartness Test Series

Q1. 'हिरवागार 'या शब्दापासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

Q2. 'डॉक्टर 'या शब्दासाठी पुढीलपैकी कोणता पर्यायी मराठी शब्द लिहिता येईल?

Q3. 'की व नं द दे न' या अक्षरा पासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चार ,पाच ,सहाव्या क्रमांकाच्या अक्षरा पासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

Q4. 'मा धु र ळी ण' या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल?

Q5. खालीलपैकी कोणता शब्द 'सूर्य 'या अर्थाने येत नाही?

Q6. 'सुदामा माधवाला भेटायला चालले.' या वाक्यात कोणती अक्षरे दोनदा आली आहे?

Q7. 'नभीच्या निळ्याशार रंगात नयना विरून गेली' या वाक्यात अकारांत' 'न 'हे अक्षर किती वेळा आले आहे?

Q8. 'वि शु वा भ ह' या अक्षरा पासून तयार होणाऱ्या कोणत्या दोन अक्षरी शब्दाचा जोडशब्द 'लाभ 'हा शब्द आहे?

Q9. 'ह के म स ग री' या अक्षर मालेतील ज्या अक्षरांचा क्रमांक समसंख्या आहे त्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

Q10. 'काल रात्री उशिरा अभय घरी आला.' .या वाक्यातील 'उ' या अक्षराच्या उजवीकडील सहावे अक्षर कोणते?

Q11. त्याची उद्या परीक्षा आहे. ( या वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे?)

Q12. अहमदनगर या शब्दातील ' ह ' अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते आहे?

Q13. प्रतापगड हा शब्द उलट क्रमाने लिहिला असता मध्यभागी कोणते अक्षर येईल?

Q14. परीक्षा, आज्ञा, ऋषी, पृथ्वी, प्रवास, वृक्ष, कृपा या शब्द समूहातील जोडाक्षरे नसलेले शब्द किती आहेत?

Q15. महासागर हा शब्द उलट क्रमाने मांडला असता ' ग ' हे अक्षर उजवीकडून कितवे येईल ?

Q16. आश्चर्यम् या शब्दात एकूण किती वर्ण आहेत?

Q17. सृष्टी, श्रावण, त्राण, हृदय, यादृच्छिक, नैर्ऋत्य, गृहस्थ, अक्षरज्ञान' या शब्दांत एकूण किती जोडाक्षरे आली आहेत ?

Q18. श्रीकृष्णजन्माष्टमी या शब्दात किती वर्ण आहेत?

Q19. प्रवास, कर्तुत्व, परीक्षा, हृदय, धृतराष्ट्र, गर्व, कृपा, राष्ट्रप्रेम या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?

Q20. लक्ष्मीनारायण या शब्दात असणारे एकूण किती व्यंजने आहेत?

Q21. ज्ञानसमृद्धी या शब्दात किती वर्ण आहेत?

Q22. मित्रप्रेम, कर्तृत्व, ईश्वरनिष्ठा, ध्रुव, राष्ट्रभक्ती, हृदयशस्त्रक्रिया या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आली आहेत?

Q23. दे, न, व, सं, ह, श ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व तयार झालेल्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता ते लिहा?

Q24. कमळ, तगर, प्रहार, खारट, पसार या प्रत्येक शब्दातील मध्यभागी येणारे अक्षर घेऊन त्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्या अर्थपूर्ण शब्दातील मध्यभाग येणारे अक्षर कोणते ते लिहा?

Q25. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म या वर्णमालेतील मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील १० वे व २ रे अक्षर मिळून तयार होणारा शब्द कोणता?

Q26. ति, क, क्रां, र, का या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील तिसऱ्या व पाचव्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q27. ट, सा, मो, य, र, ล, क या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणारा शब्द कोणता?

Q28. 'न', 'मा', 'भि', 'अ' ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार झालेल्या शब्दातील तिसऱ्या व चौथ्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q29. क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म या वर्णमालेत उजवीकडून १२ व्या अक्षराच्या डावीकडील ५ वे अक्षर कोणते?

Q30. वक्तृत्व, धैर्य, सामंजस्य, कृपा, वाङ्मय, वृक्ष, ज्ञानेश, ऋषी यांपैकी किती शब्द जोडाक्षरयुक्त आहेत?

Created by Aditya Lad · Pune, India ·