Scholarship Exam 4th Class
Q1. 'पंचेचाळीस हजार तीनशे नऊ' ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहाल?
Q2. ५७,४९२ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कशी लिहितात?
Q3. ३. 8432 - 321 = या वजाबाकीचे उत्तर देवनागरीत पुढीलपैकी कोणते?
Q4. ४. पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती?
Q5. पाच अंकी सर्वात मोठी संख्या व तीन अंकी सर्वात लहान संख्या यांतील फरक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत कसा लिहाल?
Q6. 73,485 या संख्येतील '4' या अंकाची स्थानिक किंमत किती?
Q7. ७. तीन अंकी सर्वात लहान विषम संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल?
Q8. गटात न बसणारी संख्या कोणती?
Q9. 'सत्तर हजार सतरा' ही संख्या अंकात कशी लिहाल?
Q10. 9, 0, 4, 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q11. ६५,०४० च्या लगतची पुढची संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कशी लिहाल?
Q12. ३, ८, ५, १ हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात ओळखा.
Q13. 250 × 4 = या गुणाकाराचे अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय संख्येत कोणते?
Q14. पुढीलपैकी अक्षरी व अंकी संख्येची योग्य जोडी कोणती?
Q15. 56,908 या संख्येत '0' कोणत्या स्थानावर आहे?
Q16. १७. 8 हजार, 5 शतक, 2 दशक, 1 एकक मिळून कोणती संख्या तयार होते?
Q17. 'ब्याण्णव हजार चारशे' ही संख्या कोणती?
Q18. 49,999 च्या लगतची पुढची संख्या कोणती?
Q19. 10000 मधून किती वजा करावेत म्हणजे उत्तर देवनागरीत '९९९९' येईल?
Q20. 8050 + 1050 = किती? (उत्तर आंतरराष्ट्रीय संख्येत)
Q21. २९,४७५ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत ओळखा.
Q22. एका संख्येतून 500 वजा केले असता उत्तर 4500 येते, तर ती संख्या कोणती?
Q23. चार अंकी सर्वात मोठी सम संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात कोणती?
Q24. १३. “पाच हजार सात” या संख्येचे अंक रूप काय?
Q25. वरील चित्रावरून संख्या तयार करा.