मिशन आरंभ सराव पेपर अहिल्यानगर
खालील उतारा वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो. तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम आहे' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करत राहावे. उगाचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणाहीसाठी थांबत नसतो. आपण तो आळसात व्यर्थ दवडला तर आपला कार्यभाग राहणार नाही. सतत तेच काम करीत राहिल्यास कंटाळा येतो. म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुटी येते. त्या दिवशी आळसात लोळत पडण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे.
Q1. माणूस उगाच/रिकामे बसून राहिल्याने काय होते?
Q2. "आराम हराम आहे ' असे कोण मानतो?
Q3. माणसाने किती तास झोप घ्यायला हवी?
Q4. सुट्टीच्या दिवशी काय करावे असे लेखकाला वाटते?
Q5. पुढीलपैकी 'महाप्राण' व्यंजन ओळखा.
Q6. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे-----
Q7. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा .
Q8. अकलेचा कांदा म्हणजे काय?
Q9. क्रियापद म्हणजे:
Q10. कष्ट करून जीवन जगणारे म्हणजे-
Q11. खालील वाक्यात कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा वापर केला आहे?( आम्ही समजलो, तुमच्या मनात काय आहे ते.)
Q12. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?
Q13. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा .
Q14. साप माझ्या समोरून गेला.( या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.)
Q15. अव्ययीभाव समासात
Q16. सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
Q17. 'वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली.' ( वाक्याचा प्रकार ओळखा)
Q18. ( ? ) कंसातील विरामचिन्ह ओळखा.
Q19. नावाच्या वचन प्रकारावरून गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q20. शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. ( साठ वर्षांनी साजरा होणारा उत्सव)
Q21. अनुज शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
Q22. उंदीर या नामाचे अनेकवचन कोणते?
Q23. 1) माझ्या समोरून गेला.' या वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता ते सांगा.
Q24. विशेषनाम ओळखा.
Q25. 'झोपला' या शब्दाची खालील पर्यायातून योग्य जात शोधा.
Q26. सहमूळ संख्याना ---------- मूळ संख्या असेही म्हणतात.
Q27. ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला --------- असे म्हणतात.
Q28. मसावि काढा _____180 आणि 145
Q29. चुकीचा पर्याय निवडा . संख्या व गुणाकार व्यस्त यांच्या जोड्या दिल्या आहेत.
Q30. दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्परविरुद्ध कोनांची मापे -------- असतात.
Q31. आकृतीत m< ACD =130° आहे .m<A= m<B आहे. <ACD हा∆ ABC चा बाह्य कोन आहे.तर <A चे माप किती?
Q32. चुकीचा पर्याय निवडा.
Q33. दोन संख्यांचा गुणाकार 875 असून ल.सा. वि. 175 आहे तर त्या दोन संख्यांचा मसावि किती?
Q34. जोड्या लावा घातांकाचे नियम
Q35. सुसम अष्टकोनाच्या (Regular Octagon) सर्व आंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती असते?
Q36. 500 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 4 ठिकाणी कापली, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल?
Q37. एका चौरसाचे क्षेत्रफळ 225 चौरस सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती असेल?
Q38. 140 मीटर व्यास असलेल्या एका वर्तुळाकृती बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे. जर तारेचा दर प्रति मीटर 20 रुपये असेल, तर कुंपणासाठी एकूण किती खर्च येईल?
Q39. 44 सेमी लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस बनवला आणि दुसऱ्या 44 सेमी लांबीच्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल?
Q40. 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूस लागून 1 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती?
Q41. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 216 चौसेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती असेल?
Q42. 20 मीटर लांब, 10 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातून काढलेली माती 400 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद रस्त्यावर समान जाडीने पसरली, तर तयार झालेल्या मातीच्या थराची जाडी किती मीटर असेल?
Q43. 15, 20, 25, 30, आणि x या पाच संख्यांचे मध्यमान (Average) 25 आहे, तर x ची किंमत किती?
Q44. एका शाळेत 30 मुले आणि 20 मुली आहेत. मुलांच्या संख्येचे एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर किती?
Q45. जर x चे 30% = 6000 चे 10% असतील, तर x ची किंमत किती?
Q46. साखरेची किंमत 20% ने वाढली, त्यामुळे साखरेचा खप 20% ने कमी झाला, तर या व्यवहारात एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली?
Q47. रमेशने बँकेकडून द.सा.द.शे. 10 दराने 5000 रुपये कर्ज घेतले. 2 वर्षानंतर व्याज व मुद्दल मिळून त्याला बँकेला किती रुपये परत करावे लागतील?
Q48. द.सा.द.शे. 10 दराने 5000 रुपयांचे 3 वर्षांचे सरळव्याज आणि द.सा.द.शे. 8 दराने 5000 रुपयांचे 2 वर्षांचे सरळव्याज यातील फरक किती?
Q49. एक वस्तू 100 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो, त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू 160 रुपयांना विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Q50. एका दुकानदाराने 500 रुपये छापील किंमत असलेली वस्तू 400 रुपयांना विकली, तर त्याने शेकडा किती सूट दिली?
Q51. मोहनने 2,00,000 रुपयांचा एक भूखंड 2% दलाली देऊन विकत घेतला, तर त्याला तो भूखंड एकूण किती रुपयांना पडला?
Q52. एका संख्येच्या दुपटीत 10 मिळवले तर 40 येते, तर ती संख्या कोणती?
Q53. 1 पासून 20 पर्यंतच्या सर्व सम संख्यांची बेरीज किती?
Q54. सर्वात लहान पूर्ण संख्या (Whole number) आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यांच्यातील फरक किती?
Q55. दिलेल्या कोणत्या संख्या समूहाला 2, 5 आणि 10 या तीनही संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या एकाच वेळी लागू पडतात?
Q56. दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि (L.C.M.) 24 आहे, तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती?
Q57. अ आणि ब यांनी अनुक्रमे 40,000 रु. आणि 60,000 रु. गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस 20,000 रु. नफा झाला, तर त्यात अ चा वाटा किती असेल?
Q58. 15 मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस लागतात. तेच काम 10 दिवसांत पूर्ण करायचे असल्यास, एकूण किती मजूर लागतील?
Q59. अ एक काम 12 दिवसांत करतो, आणि ब तेच काम 24 दिवसांत करतो. दोघांनी एकत्र काम केल्यास ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?
Q60. एका दुकानदाराची सोमवार ते शुक्रवार (5 दिवस) अशी सरासरी विक्री 1000 रु. आहे. शनिवारची विक्री त्यात मिळवल्यास सर्व 6 दिवसांची सरासरी विक्री 1200 रु. होते. तर शनिवारची विक्री किती?
Q61. त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी अनुक्रमे 5 सेमी व 7 सेमी आहे. तर खालीलपैकी कोणती लांबी तिसऱ्या बाजूची असू शकणार नाही?
Q62. काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 6 सेमी व 8 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची (Hypotenuse) लांबी किती?
Q63. एका आयताची लांबी 40 सेमी व रुंदी 20 सेमी आहे. जेवढी या आयताची परिमिती आहे, तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Q64. चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेमी आहे. त्या चौरसाच्या बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडून तयार होणाऱ्या नवीन चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Q65. एका इष्टिकाचितीला 6 पृष्ठे आणि 12 कडा आहेत, तर तिचे शिरोबिंदू किती?
Q66. खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय कोणता?
Q67. एका त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांचे गुणोत्तर 1:2:3 आहे, तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?
Q68. आलेखात दर्शविल्याप्रमाणे सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे?
Q69. आलेखातील माहितीनुसार कोणत्या दोन शहरांचे तापमान 30° आहे?
Q70. अमरावती शहराचे तापमान किती अंश सेल्सिअस (°C) आहे?
Q71. एका पेटीची किंमत (a - 7) .असन (a + 7) पेट्यांची एकूण किँमत किती आहे?
Q72. रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी संख्याचिन्ह वापरले जात नाही?
Q73. बेरीज करा.XXVI +XXIV
Q74. खालील पदावली सोडवा. 41 x 5 x 5 - 70 - 48
Q75. 600 सेमी = --------- मीटर