जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
Q1. जागतिक रेडक्रॉस दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? / On which date is World Red Cross Day celebrated every year?
Q2. रेडक्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे (ICRC) मुख्यालय कोठे आहे? / Where is the headquarters of the International Committee of the Red Cross (ICRC) located?
Q3. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस (ICRC) चे संस्थापक कोण आहेत? / Who is the founder of the International Committee of the Red Cross (ICRC)?
Q4. नोबेल शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? / Who was the first person to receive the Nobel Peace Prize?
Q5. रेडक्रॉस या संस्थेचे मुख्य ब्रीदवाक्य (Motto) काय आहे? / What is the main motto of the Red Cross organization?
Q6. रेडक्रॉसच्या चिन्हात पांढऱ्या पार्श्वभूमीवर कोणता रंग असतो? / Which color is used on a white background in the Red Cross symbol?
Q7. कोणत्या युद्धाने हेन्री ड्युनंट यांना रेडक्रॉस सुरू करण्याची प्रेरणा दिली? / Which war inspired Henry Dunant to start the Red Cross?
Q8. रेडक्रॉस सोसायटी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या कामासाठी ओळखली जाते? / The Red Cross Society is primarily known for which of the following?
Q9. रेडक्रॉसच्या मूलभूत तत्त्वांची संख्या किती आहे? / How many fundamental principles does the Red Cross have?
Q10. हेन्री ड्युनंट यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकामुळे रेडक्रॉसच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला? / Which book written by Henry Dunant paved the way for the establishment of the Red Cross?
Q11. रेडक्रॉसच्या सात मूलभूत तत्त्वांपैकी 'कोणताही भेदभाव न करणे' हे तत्त्व कोणत्या नावाने ओळखले जाते? / Among the seven fundamental principles of the Red Cross, by what name is the principle of 'no discrimination' known?
Q12. जागतिक रेडक्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन साजरा करण्याची सुरुवात अधिकृतपणे कोणत्या वर्षी झाली? / In which year did the official celebration of World Red Cross and Red Crescent Day begin?
Q13. रेडक्रॉस संस्थेला (ICRC) आतापर्यंत एकूण किती वेळा नोबेल शांतता पारितोषिक मिळाले आहे? / How many times has the Red Cross organization (ICRC) received the Nobel Peace Prize so far?
Q14. कोणत्या वर्षी हेन्री ड्युनांट यांना त्यांच्या सेवा भावासाठी पहिले नोबेल शांती पारितोषिक देण्यात आले ? In which year was Henry Dunant awarded the first Nobel Peace Prize for his service?
Q15. रेड क्रॉस संघटनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? What is the main purpose of the Red Cross organization?
Q16. भारतामध्ये भारतीय रेड क्रॉस संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? In which year was the Indian Red Cross Society established in India?
Q17. पहिला जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा करण्यात आला? When was the first World Red Cross Day celebrated?
Q18. भारतीय रेड क्रॉस सोसायटी चे अध्यक्ष कोण आहे? Who is the President of Indian Red Cross Society?
Q19. जिनिव्हा हे ठिकाण कोणत्या देशात आहे? In which country is Geneva located?
Q20. 'जागतिक रेडक्रॉस दिन' हा कोणत्या महान व्यक्तीच्या जन्मदिनी साजरा केला जातो? / 'World Red Cross Day' is celebrated on the birthday of which great personality?