राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 2 लहान गट

चला सुट्टीत वाढवूया आपले सामान्य ज्ञान

🏆 Certificate Test

Q1. लोहपुरुष' ही पदवी खालीलपैकी कोणाला दिली जाते?

Q2. आराम हराम है' ही घोषणा कोणाची आहे?

Q3. भारताचा 'राष्ट्रीय पक्षी' कोणता आहे?

Q4. २७ फेब्रुवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

Q5. श्यामची आई' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q6. जय जवान! जय किसान!' ही घोषणा कोणी दिली?

Q7. भारताचा 'राष्ट्रीय वृक्ष' कोणता आहे?

Q8. दसरा' हा सण कोणत्या महिन्यात येतो?

Q9. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती (१५ ऑक्टोबर) कोणता दिन म्हणून साजरी होते?

Q10. स्वातंत्र्यवीर' हे संबोधन कोणासाठी वापरले जाते?

Q11. चले जाव' ही घोषणा कोणत्या थोर व्यक्तीने दिली?

Q12. १४ एप्रिल हा दिवस कोणत्या थोर व्यक्तीची जयंती म्हणून साजरा होतो?

Q13. दासबोध' या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?

Q14. भारताचे 'राष्ट्रीय गीत' (National Song) कोणते आहे?

Q15. गुढीपाडवा' हा सण कोणत्या महिन्यात येतो?

Q16. ३ जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून ओळखला जातो?

Q17. ययाति' ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे?

Q18. भारताचे 'राष्ट्रीय ब्रीदवाक्य' कोणते आहे?

Q19. ५ जून हा दिवस जगभरात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

Q20. लोकमान्य' ही पदवी कोणाला देण्यात आली होती?

Q21. गणेश चतुर्थी' हा सण कोणत्या महिन्यात येतो?

Q22. गीता रहस्य' हा ग्रंथ कोणाचा आहे?

Q23. ६ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो?

Q24. खालीलपैकी 'श्रावण' महिन्यात येणारा सण कोणता?

Q25. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय?

Created by Aditya Lad · Pune, India