राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 1 सर्वांसाठी

चला वाढवूया आपले सामान्य ज्ञान

🏆 Certificate Test

Q1. महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q2. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?

Q3. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे?

Q4. खालीलपैकी कोणत्या खनिजांच्या अणुचे विभाजन करून अणु ऊर्जा निर्माण करता येते?

Q5. A)महाराष्ट्र शासनाने 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती केली आहे.B) पालघर हा महाराष्ट्राचा छत्तिसावा जिल्हा आहे.

Q6. महाराष्ट्रात नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q7. कोणता जिल्हा एकेकाळी 'सारसनगरी ' म्हणून ओळखला जात होता?

Q8. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा कोठे जारी केला होता!

Q9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते?

Q10. भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?

Q11. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते?

Q12. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्था मध्ये महिलासाठी ---------- जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

Q13. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी चा आहे?

Q14. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ....यांनी जबाबदारी स्वीकारली.

Q15. रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन चे मे 1922 मध्ये ......रूपांतर करण्यात आले.

Q16. भारतात दर ------ वर्षांनी व्याघ्रगणना होते.

Q17. भारतात व्याघ्र प्रकल्प या योजनेचे जनक कोण आहेत?

Q18. सूर्यमालेत आकाराने सर्वात मोठा ग्रह कोणता?

Q19. 1778 मध्ये ऑक्सीजन चा शोध लावून त्याला ऑक्सीजन हे नाव कोणी दिले?

Q20. शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे------

Q21. महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?

Q22. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q23. भूकंपाची नोंद घेणारे यंत्र ----------------- हे होय.

Q24. बल आणि वजन यांची एकके -------------- असतात.

Q25. हवामानशास्त्रात दाब -------------- या एककात व्यक्त करतात.

Created by Aditya Lad · Pune, India