चला वाढवूया आपले सामान्य ज्ञान
Q1. आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत?
Q2. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
Q3. भारताचा राष्ट्रीय प्राणी पक्षी कोणता आहे ?
Q4. भारताची राजधानी कोणती आहे ?
Q5. राष्ट्रध्वजात सर्वात वर कोणता रंग असतो ?
Q6. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
Q7. 'वंदे मातरम्' हे गीत कोणी लिहिले आहे?
Q8. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक --------- हे आहे.
Q9. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
Q10. .......हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
Q11. स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. हे उद्गार कोणाचे आहे ?
Q12. महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q13. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला ....म्हणतात.
Q14. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला ?