महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
Q1. राज्यपालाची नियुक्ती कोण करते ?
Q2. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे?
Q3. महाराष्ट्रातील जास्त तलावांचा जिल्हा कोणता?
Q4. महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q5. महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे?
Q6. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खाऱ्या पाण्याचे सरोवर................. जिल्ह्यात आहे.
Q7. महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा आहेत?
Q8. महाराष्ट्राचे कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत?
Q9. महाराष्ट्रातील छत्तिसावा जिल्हा कोणता असून तो कधी स्थापन झाला?
Q10. दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक आहे?
Q11. टेबललँड नावाने कोणते पठार प्रसिद्ध आहे?
Q12. नारळाचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q13. महाराष्ट्रात शिखरांचा उतरता क्रम लावा व योग्य पर्याय ओळखा. साल्हेर, कळसूबाई,हरिश्चंद्रगड, सप्तश्रुंगी
Q14. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
Q15. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत?
Q16. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प ....... हा आहे.
Q17. 1 मे 2026 रोजी आपण कितवा महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत?
Q18. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके -------- या प्रशासकीय विभागात आहे.
Q19. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?
Q20. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?
Q21. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे!
Q22. चुकीचे विधान ओळखा.
Q23. महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ?
Q24. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
Q25. प्राकृतिक रचनेवरून महाराष्ट्राचे किती प्रमुख विभाग पडतात.