शिक्षक पात्रता परीक्षा TET टेस्ट सिरीज (अध्यापनाचे मानसशास्त्र - स्वरूप व चर्चा)

शिक्षक पात्रता परीक्षा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

Q1. एखाद्या घटनेचे चुकीचे निरीक्षण करणे म्हणजे काय?

Q2. मानसशास्त्राने संपूर्ण शिक्षणपद्धती कशी केली आहे?

Q3. विशिष्ट वयोगटातील मुलांच्या माहितीची पाहणी करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे?

Q4. प्रायोगिक पद्धतीत ज्या बदलत्या घटकाचा परिणाम तपासायचा असतो त्याला काय म्हणतात?

Q5. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तनबदल होय' हे कार्य कशाद्वारे केले जाते?

Q6. खालीलपैकी कोणती पद्धत अशास्त्रीय पद्धती मानली जाते?

Q7. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी कोणत्या विषयाचा उगम झाला?

Q8. Psychology is the science of human behaviour' अशी व्याख्या कोणी केली?

Q9. मानसशास्त्रात 'बोधावस्थेचा' अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो?

Q10. रिपब्लिक' (Republic) हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे?

Q11. वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी कोणती पद्धत 'अशास्त्रीय' मानली जाते?

Q12. मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्हीतील समान दुवा कोणता?

Q13. De Anima' (ॲनिमा) हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे?

Q14. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल आणि सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते?

Q15. सर्वेक्षण पद्धतीत माहिती मिळविण्यासाठी कोणती प्रमुख साधने वापरली जातात?

Q16. मुलांच्या आवडीनिवडी किंवा कृतींची माहिती गोळा करण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त ठरते?

Q17. प्रायोगिक पद्धतीत ज्या गटावर प्रयोग केला जातो त्याला काय म्हणतात?

Q18. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे काय?

Q19. आत्मनिरीक्षण पद्धतीचा सर्वात मोठा दोष कोणता?

Q20. स्वतःच्या अनुभवांचे स्वतःच निरीक्षण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

Q21. शिक्षण ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे?

Q22. अध्ययन-अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र' ही व्याख्या कोणाची?

Q23. शैक्षणिक मानसशास्त्र हे कोणत्या प्रकारचे शास्त्र मानले जाते?

Q24. व्यक्तीव्यक्तीत आढळणाऱ्या भेदांचा अभ्यास कोणत्या शाखेत केला जातो?

Q25. बुडवर्थ यांनी वर्तनाचे कोणते सूत्र मांडले आहे?

Q26. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र' अशी वर्तनावर आधारित व्याख्या कोणी केली?

Q27. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली?

Q28. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र' अशी व्याख्या कोणी केली?

Q29. सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे कशाचे शास्त्र मानले जात असे?

Q30. सायकॉलॉजी' (Psychology) हा शब्द कोणत्या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला आहे?

Created by Aditya Lad · Pune, India