Q44. महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झालेली आहे. 'मराठी' ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. आपल्या राज्यात परंपरानुसार सण उत्सवांत विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण उत्साहाने साजरे करतात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो. त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भात वऱ्हाडी तसेच खानदेशात अहिराणी बोलीभाषा बोलतात. गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक बोलीभाषा आहेत.
प्रश्न आदिवासी जमातीची पारंपारिक बोलीभाषा खालीलपैकी कोणती नाही?
Q45. महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झालेली आहे. 'मराठी' ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते. आपल्या राज्यात परंपरानुसार सण उत्सवांत विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण उत्साहाने साजरे करतात. कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. तर पठारी प्रदेशावर दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो. त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता आढळून येते. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भात वऱ्हाडी तसेच खानदेशात अहिराणी बोलीभाषा बोलतात. गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक बोलीभाषा आहेत.
प्रश्न. या उताऱ्यात एकूण किती सणांचा उल्लेख आला आहे?