शिक्षक पात्रता परीक्षा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र
Q1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा:
Q2. शब्दांची ओळख पटण्यात अडचण येणे आणि वाचताना अक्षरांची अदलाबदल होणे हे कोणत्या विकाराचे मुख्य लक्षण आहे?
Q3. गणितातील आकडे ओळखण्यात अडचण आणि पाढे (Tables) लक्षात न राहणे याला काय म्हणतात?
Q4. शर्टचे बटण लावणे किंवा कात्रीने कागद कापणे यात अडचण येणे हे कोणत्या अक्षमतेचे लक्षण आहे?
Q5. डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Q6. हात-पाय हालचालींचा समन्वय कमी असणे (Motor Coordination Problem) म्हणजे काय?
Q7. डिस्कॅलक्युलिया' (Dyscalculia) हा विकार कशाशी संबंधित आहे?
Q8. एखादा विद्यार्थी '6' ला '9' लिहितो किंवा अक्षरांची 'आरशातील प्रतिमा' तयार करतो तेव्हा त्याला कोणता त्रास असू शकतो?
Q9. वाचनाशी संबंधित अडचण खालीलपैकी कोणत्या संज्ञेने ओळखली जाते?
Q10. अक्षर वाईट किंवा अस्पष्ट असणे आणि लिखाणात खूप वेळ लागणे ही कोणत्या विकाराची लक्षणे आहेत?