राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता चौथी
Q1. अनेकवचनी नसणारा पर्याय शोधा.
Q2. केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?
Q3. भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) ही लेखन संपदा कोणाची आहे ?
Q4. पुढील पैकी भविष्यकाळातील क्रियापद ओळखा
Q5. आमच्या घरा शेजारी क्रिकेटपटू सचिन राहत आहे.(उद्देश्य भाग ओळखा.)
Q6. प्र. खाली दिलेल्या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. लबाड माणूस
Q7. खालील समसदृश शब्दांच्या किती जोड्या बरोबर आहेत ? अ) विमानांचा – काफिला ब) माशांची – गाथन क) ताऱ्यांचा – पुंजका ड) कर्दळीची – मोळी
Q8. प्र. अधोरेखित शब्दाचा अर्थ ओळखा. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला.
Q9. प्र. सिंहाच्या प्राण्याच्या पिल्लाचे नाव ओळखा.
Q10. प्र.खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द निवडा.
Q11. प्र. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. नाशिकमधील बापू गायधनी यांनी आगीतून मुलांना............
Q12. प्र. खालीलपैकी वाक्प्रचार व अर्थ यांची चुकीची जोडी ओळखा.
Q13. प्र. खालील वाक्यातील भूतकाळी वाक्य ओळखा.
Q14. प्र. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. सरावामुळे तुमचे लेखन सुधारले आहे.
Q15. पुढील आकृतीतील म्हण ओळखून त्या म्हणीतील सातवे अक्षर ओळखा. . ता ची. भा शि ता व री रू प न क्षा
Q16. प्र. रिकाम्या चौकटीत योग्य अक्षरे लिहिल्यास ‘समूह’ या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. स 🔲 दा🔲
Q17. प्र. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरलेले नाही ? किती रम्य, किती सुंदर सकाळ आहे ! झाडं हिरवीगार दिसत आहेत.
Q18. प्र. खालील शब्दांपैकी मराठी भाषेत वापरले जाणारे इंग्रजी शब्द किती आहेत ? मशीन, शीतकपाट, इंजिनियर, सिनेमा, छपाईयंत्र , टेलिफोन, आंतरजाल, कॅमेरा
Q19. प्र. खालील पर्यायांतून चुकीची जोडी ओळखा.
Q20. खालीलपैकी कोणता जोडशब्द ‘पाणी’ शब्दाशी जोडून तयार होत नाही ?
Q21. आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडावे, त्यांचे दुःख, दारिद्र्य व अज्ञान नाहीसे व्हावे अशी सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची तीव्र इच्छा होती. ही अपेक्षा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या काही मित्रांनी पूर्ण केली. भामरागडच्या जंगल प्रदेशात माडिया आदिवासी राहतात. ‘हेमलकसा’ हे या विभागातील एक गाव आहे. ‘लोकबिरादरी ’ नावाची संस्था या गावात स्थापन झाली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्य करण्याच्या भावनेने कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जंगलातील वणवे, मधुमाश्यांचे डंख, विषारी नागांचा उपद्रव व मलेरियासारखे रोग यामुळे आदिवासी त्रस्त होते. आमटे कुटुंबीयांनी दवाखाने व शाळा सुरू केल्या. शेतीविषयक आधुनिक ज्ञान देऊन आदिवासींना स्वाभिमानाने जगण्यास मदत केली. ---------------------------------------------- प्र. वरील उताऱ्यामधील एकूण किती विधाने बरोबर आहेत ? अ) भामरागडच्या जंगल प्रदेशात आदिवासी राहतात. ब) विषारी नाग व मलेरियामुळे आदिवासी त्रस्त होते. क) लोकबिरादरी संस्थेने शाळा व दवाखाने सुरू केले. ड) बाबा आमटे यांची परिवर्तनाची इच्छा होती.
Q22. आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडावे, त्यांचे दुःख, दारिद्र्य व अज्ञान नाहीसे व्हावे अशी सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची तीव्र इच्छा होती. ही अपेक्षा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या काही मित्रांनी पूर्ण केली. भामरागडच्या जंगल प्रदेशात माडिया आदिवासी राहतात. ‘हेमलकसा’ हे या विभागातील एक गाव आहे. ‘लोकबिरादरी ’ नावाची संस्था या गावात स्थापन झाली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्य करण्याच्या भावनेने कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. जंगलातील वणवे, मधुमाश्यांचे डंख, विषारी नागांचा उपद्रव व मलेरियासारखे रोग यामुळे आदिवासी त्रस्त होते. आमटे कुटुंबीयांनी दवाखाने व शाळा सुरू केल्या. शेतीविषयक आधुनिक ज्ञान देऊन आदिवासींना स्वाभिमानाने जगण्यास मदत केली. ---------------------------------------------- प्र. ‘लोकबिरादरी ’ संस्था कोणत्या गावात स्थापन झाली ?
Q23. खालील शब्दगटातील पुल्लिंगी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. अ) पुस्तक ब) मेघनदी क) समुद्र ड) आंबा
Q24. खालील वाक्यात एकूण किती अशुद्ध शब्द आहेत ? लता मंगेशकरांच्या गायणाने सारे श्रोते मंत्रमुधग झाले.
Q25. Choose the correct sentence.
Q26. Read the riddle given below and choose the correct option. You open your mouth to do it. It shows you are sleepy. What is it?
Q27. Observe the picture and choose the correct alternative. What is the man doing?
Q28. Find the punctuation mark missing in the following sentence. He said "Its just a matter of practice!"
Q29. Ruby meets her friend at the lunch time. How will she greet him? Choose the correct option.
Q30. Select the correct alternative. He ________ a letter yesterday.
Q31. Select the proper option to complete the word register. growl cluck buzz squeal ________
Q32. Which of the following is not a fruit?
Q33. Find the sentence with the incorrect punctuation mark.
Q34. Choose the correct alternative. Yusuf is reading a newspaper. His brother wants to call him for the mdinner. He requests:
Q35. Find the different sound of the letter 'C' from the following alternatives.
Q36. Choose the correct alternative for the sentence given below. Please give me ________ one rupee note.
Q37. Choose the correct alternative to complete the following word chain of alphabetical order. Pan -> Pen -> ________ -> Pull
Q38. Find the opposite of the word 'same' from the passage.
Q39. Instructions for Question 10 to 12: Read the passage carefully and answer the following question. Mother Duck was really proud of her six new ducklings. They were soft, fluffy and yellow. Such fine little ducklings! But the seventh one was very different. It was bigger and its feathers were gray and shaggy. Q. Find the ordinal number mentioned in the passage?
Q40. Instructions for Question 10 to 12: Read the passage carefully and answer the following question. Mother Duck was really proud of her six new ducklings. They were soft, fluffy and yellow. Such fine little ducklings! But the seventh one was very different. It was bigger and its feathers were gray and shaggy. How many ducklings are mentioned in the passage?
Q41. Select the correct option for the following sentence. The sun is always in the ________ direction at 6 p.m.
Q42. Write number. Two hundred fifty one
Q43. Choose the incorrect pair from the given alternative.
Q44. What is the name of the following color? 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
Q45. Identify the shape given in the picture. Choose the correct option. ⭕
Q46. He blinks his ________
Q47. My number is 20 in the row. So I am ________ in the row.
Q48. How many mistakes of capitalization are there in the following sentence. Raju what! a girl like smita working in a shop.
Q49. February follows ________ in the calendar year.
Q50. What is the ordinal form of “eight”?