State Level Scholarship Exam 7th Competition

स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता सातवी

🏆 Certificate Test

Q1. गटात न बसणारे पद ओळखा.

Q2. विजोड पद ओळखा.

Q3. विजोड पद ओळखा.

Q4. सायकलला मोटरसायकल म्हटले, मोटारसायकलला कार म्हटले, बैलगाडीला मोटार सायकल म्हटले, ट्रॅक्टर ला विमान म्हटले, विमानाला बैलगाडी म्हटले, तर आकाशात उडणारे वाहन कोणते?

Q5. 64,22,63,55,97,24,90,88,36,35 या संख्या मालिकेतील किती संख्यांच्या अंकांची बेरीज पूर्ण वर्ग संख्या आहे?

Q6. परीक्षा, आज्ञा, ऋषी, पृथ्वी, प्रवास, वृक्ष, कृपा या शब्द समूहातील जोडाक्षरे नसलेले शब्द किती आहेत?

Q7. वर्षा शरद : पावसाळा तर वसंत ग्रीष्म :?

Q8. स्मिता खोखो व कबड्डी खेळते, चंदना हॉलीबॉल, खोखो व टेनिस खेळते. राधा कबड्डी ,खो-खो व बॅडमिंटन खेळते. रचना क्रिकेट ,बॅडमिंटन ,खो-खो खेळते. तर कोणता खेळ जास्त मुली खेळतात?

Q9. प्रिया रूपापेक्षा वयाने लहान आहे .महेश उमेश पेक्षा वयाने लहान आहे. राम महेश पेक्षा वयाने लहान आहे .रूपा रामपेक्षा वयाने लहान आहे तर वयाने सर्वात मोठे कोण आहे?

Q10. एका मैदानावर समान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या तीन खांबातील अंतर 12 मीटर असल्यास लगतच्या 10 खांबातील अंतर किती ?

Q11. x_xxxy_xxyx_xyx_

Q12. abbb_aab_baa_bbaaa_ _

Q13. m_npmo_p_onpmon_

Q14. 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?

Q15. त्याची उद्या परीक्षा आहे. ( या वाक्यात जोडाक्षरी शब्दांची संख्या किती आहे?)

Q16. राजेश पश्चिमेला 7 किमी सरळ गेला आणि डावीकडे वळून 4 किमी सरळ गेला. पुन्हा तो डावीकडे वळला व आणि 3 किमी सरळ गेला. त्यानंतर उत्तरेकडे 9 किमी सरळ गेला आणि उजवीकडे वळला व 4 किमी सरळ जाऊन तेथे थांबला; सर आरंभ स्थानापासून तो किती अंतरावर आहे? (2018)

Q17. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.23 : 29 तर 41 : ?

Q18. 75 वर्षे : अमृत :: पन्नास वर्षे :. ?

Q19. पंचवीस वर्षे :रजत : : साठ वर्षे. : ?

Q20. प्रश्नमालिकेतील चुकीचे पद ओळखा. 1, 8, 27, 65, 125, 216

Q21. 26, 37, 50, 65, ?

Q22. वटपौर्णिमा : ज्येष्ठ : : दसरा : ?

Q23. सम संबंध ओळखून व प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते लिहा.D : H तर L : ?

Q24. आयुष ईशान्य दिशेला चालत होता. नंतर तो 135° डावीकडे वळाला. व पुन्हा उजवीकडे 45° त वळाला व सरळ चालत गेला तर शेवटी कोणत्या दिशेकडे चालला असेल ?

Q25. सुमित अमित पेक्षा वयाने लहान आहे .सुधीर अमित पेक्षा वयाने मोठा आहे .साधना सुमित पेक्षा वयाने लहान आहे तर या सर्वांमध्ये वयाने सर्वात मोठा कोण आहे?

Q26. There is a restaurant in that street, ____?

Q27. If lemon is sour, the chilli is.....

Q28. Father said to me ," Do this here and now."

Q29. Veena said," I have already written a letter to my friend in London."

Q30. Which verb will you use in the following sentence. He........ greadily because he was hungry.

Q31. Match the pairs 1.fences. A) going astray 2. Cow. B) falling to pieces 3. Weeds. C) mountains 4. kaatskills. D) grow on farms

Q32. Read the sentence and choose from the alternative what they express expression indicates May I know who is teaching?

Q33. Choose the indoor game that is played between two players:

Q34. Find the incorrect comparison of the given adjectives. Choose from the alternatives

Q35. Complete the sentence using correct alternative Radha asked,"what can we do?" Radha asked what..........

Q36. Identify the tense of the following sentence She has been working in the school since 2000.

Q37. Which of the following pairs is odd?

Q38. The people who use the net are........

Q39. Select the correct homophones for the given words......... Higher

Q40. Choose the odd one out:

Q41. Choose the correct suffix to complete the following web : 1.happi------ 2. Bright----- 3. Kind---- 4. Blind------

Q42. ------ -4,-3,-2,-1,0,1,2,3,4,5,...........या संख्यांना -------- म्हणतात

Q43. 25 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 17 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा.

Q44. a°= --------

Q45. दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 1012 आहे व मसावी दोन आहे तर त्या दोन संख्या कोणत्या?

Q46. क्रीडांगणावर इयत्ता तिसरीचे पंचावन्न विद्यार्थी ,इयत्ता चौथीचे चाळीस विद्यार्थी, व इयत्ता पाचवी चे 30 विद्यार्थी आहेत .कवायती साठी प्रत्येक ओळीत समान विद्यार्थी घेतल्यास एका ओळीत जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील?

Q47. आशा व लता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. लता व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. आशा व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. तर सुमन चे आजचे वय किती वर्षे आहे?

Q48. एका अभयारण्यात पाच हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्ष वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असते तर दोन वर्षांनंतर त्या अभयारण्य झाडांची संख्या किती असली पाहिजे?

Q49. एक शेतात खुरपणी करण्यास 25 मजुरांना 8 दिवस लागतात. 40 मजुरांना खुरपणी करण्यास किती दिवस लागतील?

Q50. विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?

Q51. 18 च्या सर्व विभाजक यांची बेरीज किती असेल?

Q52. एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौ. सेमी आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या काढा?

Q53. एका समलंब चौकोनाचे संमुख भुजांची एक जोडी परस्परांना समांतर आहे त्या भुजामधील अंतर 7 सेमी आहे समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 9 सेमी व 11 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?

Q54. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 11, 19, 31, 43, ?

Q55. (m + 2 )² चा विस्तार कोणता?

Q56. त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक -------- असतात.

Q57. ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला --------- असे म्हणतात.

Q58. सहमूळ संख्याना ---------- मूळ संख्या असेही म्हणतात.

Q59. एक भिंत बांधण्यासाठी 9 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील?

Q60. 4 घनमीटर तेलाने 100 मिलीली. क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील?

Q61. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

Q62. जे शब्द संस्कृत भाषेतले असून ते शब्द जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रुपात कोणताही बदल न होता मराठी भाषेत येतात त्यांना --------- असे म्हणतात.

Q63. हातून

Q64. षण्मास

Q65. कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती ------- असावी लागते.

Q66. सामान्य नामाचे अनेक वचन होते हे विधान --------- आहे.

Q67. दोन केवल वाक्य जर प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास ---------- असे म्हणतात.

Q68. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विनंती, आज्ञा ,आशीर्वाद , प्रार्थना, उपदेश यांचा बोध होत असेल तर त्यास --------- म्हणतात.

Q69. विशेषण हे कोणाच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते

Q70. ज्याचे वर्णन केले जाते त्यास काय म्हणतात!

Q71. चौपदरी ( हे काय आहे?)

Q72. पुढील शब्दातील नामसाधित विशेषण ओळखा.

Q73. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे की शब्दयोगी अव्यय आहे ते ओळखा. घरावर गारा पडल्या.

Created by Aditya Lad · Pune, India