स्कॉलरशिप परीक्षा चौथी
Q1. सार्थककडे 7/8 पिझ्झा शिल्लक असल्यास, सार्थकने किती भाग पिझ्झा खाल्ला आहे?
Q2. 9 रीम = किती कागद ?
Q3. 1896 नंतरचे लगतचे लीप वर्ष कोणते?
Q4. 3. 4500 रुपयात 5 रुपये, 20 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास, प्रत्येकी किती नोटा येतील ?
Q5. तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q6. एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात 15 तारखेल गुरुवार होता. तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा आले असतील?
Q7. मृणाली पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. ती डाव्या बाजूस काटकोनात वळली तर तिच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती?
Q8. राजेशचा रांगेतील क्रमांक दोन्हीकडून 23 आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q9. जर माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत तर तुझ्या बहिणीशी माझे नाते कोणते?
Q10. घोडा : तबेला :: गाय : ?
Q11. तुमच्या घरी तुमचे मुख्याध्यापक आले तर तुम्ही काय कराल?
Q12. तुमचा लहान भाऊ परीक्षेमध्ये नापास झाला तर तुम्ही काय कराल?
Q13. एका सांकेतिक भाषेत BOARD = 34567, PEN=128, तर NABARD=किती?
Q14. निरंजन व मृणाली कॅरम खेळतात. मृणाली व माधुरी बुध्दिबळ खेळतात. निरंजन व प्रविण लूडो खेळतात. सार्थक व निरंजन कार्ड्स खेळतात, तर तीन खेळ कोण खेळते?
Q15. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे नाव गंगाधरराव होते" या वाक्यात चार अक्षरी शब्द किती आले आहेत?
Q16. एका सांकेतिक भाषेत धरण = 156 आणि वरण = 456 तर वरध = ------?
Q17. गटाशी जुळणारे पद ओळखा. सचिन तेंडुलकर, कपिलदेव, सुनिल गावस्कर, ------?
Q18. "र, दा, स, चा" या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. त्यातील तिसरे अक्षर कोणते?
Q19. पोलिस : बंदूक : : सुतार : ?
Q20. 7 : 49 : : 9 : ?
Q21. Your classmate won the interschool chess competition. How will you great him/ her ----
Q22. Identify the incorrect singular plural pairs.
Q23. In a calendar year, December is ..........month.
Q24. Find the answer of the given riddles. I can run. I can jump. I can climb a tree but I can't hop on one leg. Who am I?
Q25. Fill in the blanks with correct article in the given sentence. ------- cow is -------useful animal.
Q26. What will you say by hearing a sad news
Q27. How many capital letters will come in the following sentence. 'john, robert, hasan makarand went to america for education
Q28. If 20 - Twenty, then 18 : ?
Q29. Which of the following is permission?
Q30. Where should we put the exclamation mark in the following sentence ---> Oh no said the turtle
Q31. Select the correct homophones to complete the sentence---> Imran has stomach -----------------
Q32. Find the correct pair of contracted form
Q33. Find the option that does not have the question mark?
Q34. Find the month that does not have total 31 days?
Q35. लांबी 11 सेमी आणि रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल ?
Q36. विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?
Q37. 9 रुपये 50 पैसे + 18 रुपये 75 पैसे =?
Q38. लेखन दृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा.
Q39. वर्णमाले प्रमाणे क्रम लावल्यास खालीलपैकी कोणता शब्द तिसरा येईल ?
Q40. लालबहादूर शास्त्री यांची खालीलपैकी कोणती घोषणा आहे?
Q41. खालीलपैकी भूतकाळी क्रियापद कोणते?
Q42. गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q43. गटात न बसणारा शब्द ओळखा.
Q44. सॉफ्टवेअर या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?
Q45. वाक्यात क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला --------- असे म्हणतात.
Q46. ऋषी म्हणजे ________ माणूस होय.
Q47. लोकांनी _________जर भरपूर केला, तर त्यांच्यामध्ये एकत्वाची भावना येते.
Q48. __________ भेटी देणे हे प्राचीन भारतामध्ये पवित्र मानले जाई.
Q49. पुढीलपैकी कोणता शब्द 'मनोरंजक' या शब्दाचा समानार्थी आहे?
Q50. उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. प्रवास हा मनोरंजक आणि शैक्षणिक दोन्ही प्रकारचा असतो. तो नेहमीच शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. युरोपमध्ये एका तरुणाने युरोपमधील खूप देशांमधून प्रवास केला असेल, तरच तो पूर्णत: शिक्षित मानला जातो. प्राचीन भारतात देखील, आपल्या ऋषींना प्रवासाचे मोठे मूल्य माहीत होते. त्यांनी सर्वांसाठी भारताच्या विविध भागांत असलेल्या तीर्थस्थळांना भेटी देणे हे धार्मिक कर्तव्य बनवले. भारतीयांमध्ये यामुळे एकत्वाची भावना वाढीस लागली. जर एखादयाला खरे शिक्षण हवे असेल, तर __________ महत्त्वाचे आहे.